Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

राखीमुळे गेम पलटणार! घरात पार पडणार नॉमिनेशन कार्य; कोण होणार सेफ? कोण होणार नॉमिनेट? - Marathi News | bigg boss marathi 6 nomination task of 5th week who will get nominated todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राखीमुळे गेम पलटणार! घरात पार पडणार नॉमिनेशन कार्य; कोण होणार सेफ? कोण होणार नॉमिनेट?

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला घरात कॅप्टन्सीसाठी पॉवर की मिळवण्याचा टास्क खेळवला गेला. त्यानंतर आता घरात या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे.  ...

"हे जर माझ्या तावडीत सापडले ना तर..."; करण जोहरवर गोविंदा भडकला? स्पष्टच म्हणाला... - Marathi News | bollyywood actor Govinda gets angry on Karan Johar about govinda naam mera movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हे जर माझ्या तावडीत सापडले ना तर..."; करण जोहरवर गोविंदा भडकला? स्पष्टच म्हणाला...

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाच्या शीर्षकावरून गोविंदाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून तो करणवर प्रचंड भडकला आहे. ...

मराठी अभिनेत्रीच्या लेकाचा पहिला वाढदिवस, शेअर केली भावुक पोस्ट; फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress neha gadre celebrated son ivaan bapat s first birthday shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी अभिनेत्रीच्या लेकाचा पहिला वाढदिवस, शेअर केली भावुक पोस्ट; फोटोंनी वेधलं लक्ष

अभिनेत्रीला ओळखलंत का? ...

'The 7 Dogs' चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान आणि संजय दत्तचा दिसला स्वॅग - Marathi News | Saudi Action Film 7 Dogs Trailer Released Salman Khan and Sanjay Dutt Grand Entry Cameo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'The 7 Dogs' चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान आणि संजय दत्तचा दिसला स्वॅग

बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. ...

रोज एक गुलाब अन् चॉकलेट! होकारासाठी नवऱ्याला ८ महिने ठेवलेलं ताटकळत, अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे खास  - Marathi News | marathi actress savalyachi janu savali fame actress sulekha talwalkar talk about their love story | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रोज एक गुलाब अन् चॉकलेट! होकारासाठी नवऱ्याला ८ महिने ठेवलेलं ताटकळत, अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे खास 

वहिनीमुळे झाली भेट, होकारासाठी घेतले ८ महिने! 'सावळ्याची जणू सावली' मधील तिलोत्तमाची हटके लव्हस्टोरी  ...

"मागच्या जन्माचा शत्रू या जन्मात जोडीदार..." प्राजक्ता माळी प्रेमाबद्दल काय म्हणाली? - Marathi News | Prajakta Mali Talks About Love marriage connection to karma from previous births | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मागच्या जन्माचा शत्रू या जन्मात जोडीदार..." प्राजक्ता माळी प्रेमाबद्दल काय म्हणाली?

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यातच प्राजक्तानं प्रेमाविषयी आपलं मत मांडलं आहे. ...

"मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही, डायरेक्ट...", रिलेशनशिपबद्दल रिंकू राजगुरू थेटच बोलली - Marathi News | rinku rajguru said im not that kind of girl who keeps boyfriend goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही, डायरेक्ट...", रिलेशनशिपबद्दल रिंकू राजगुरू थेटच बोलली

अनेकदा रिंकूने रिलेशनशिपबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. आताही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकू रिलेशनशिपबाबत थेट बोलली आहे.  ...

मोलकरणीच्या मुलीसाठी प्रियांका चोप्राने घेतला 'हा' मोठा निर्णय; चिमुरडीचं बदलून टाकलं संपूर्ण आयुष्य - Marathi News | Priyanka Chopra Takes Responsibility Of Maid Daughter Education Gender Equality Lesson | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोलकरणीच्या मुलीसाठी प्रियांका चोप्राने घेतला 'हा' मोठा निर्णय; चिमुरडीचं बदलून टाकलं संपूर्ण आयुष्य

'देसी गर्ल' केवळ पडद्यावरच नायिका नाही, तर खऱ्या आयुष्यातही ती सामाजिक भान जपणारी व्यक्ती आहे. ...

लोकल ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकायची 'ही' मराठी अभिनेत्री, 'कॉमेडी ते खलनायिका' असा आहे प्रवास - Marathi News | marathi actress vishakha subhedar used to sell drwss marterials in local train talks about struggle | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :लोकल ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकायची 'ही' मराठी अभिनेत्री, 'कॉमेडी ते खलनायिका' असा आहे प्रवास

तो माझा स्ट्रगलचा काळ कमालीचा होता..., कोण आहे ही अभिनेत्री? ...