Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लाईव्ह शो सुरु असतानाच तरुणांनी मुलींची छेड काढली; 'धुरंधर' गायिकेने शिकवला चांगलाच धडा - Marathi News | Dhurandhar singer jasmine sandlas taught a good lesson to boy who misbehaved girl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाईव्ह शो सुरु असतानाच तरुणांनी मुलींची छेड काढली; 'धुरंधर' गायिकेने शिकवला चांगलाच धडा

'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आलेली लोकप्रिय पंजाबी गायिका जस्मिन सँडलास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान प्रेक्षकांमधील काही पुरुष महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे लक्षात येताच जस्मिनने आपला परफॉर्मन्स मध्येच थांबवला ...

"जन्म झाला तेव्हा मला मृत घोषित केलं अन्...", मृत्यूच्या दाढेतून परतला अभिनेता, काय घडलेलं? - Marathi News | marathi cinema actor dashavatar movie fame siddharth menon talks about complications during her birth | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"जन्म झाला तेव्हा मला मृत घोषित केलं अन्...", मृत्यूच्या दाढेतून परतला अभिनेता, काय घडलेलं?

"जन्मताच डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं...", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो'प्रसंग, म्हणाला- "माझ्या मेंदूला…" ...

प्रेग्नंसीवेळी कियारा अडवाणीच्या हातातून निसटले सिनेमे, आता 'या' फिल्ममेकरसोबत करतेय चर्चा - Marathi News | Kiara Advani missed out on few films during her pregnancy now she is in talks with new filmmaker | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेग्नंसीवेळी कियारा अडवाणीच्या हातातून निसटले सिनेमे, आता 'या' फिल्ममेकरसोबत करतेय चर्चा

कियारा अडवाणी महिला प्रधान सिनेमात दिसणार? ...

भाग्यश्री लिमयेने गाठलं सोलापूर; चाहत्यांना दाखवली घराची झलक; पाहा व्हिडीओ - Marathi News | Bhagyashree Limaye Solapur Visit Home Town Food Tour With Mother Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भाग्यश्री लिमयेने गाठलं सोलापूर; चाहत्यांना दाखवली घराची झलक; पाहा व्हिडीओ

भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

काय ती अदा अन् तो डान्स! २६ वर्षापूर्वींच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंत थिरकली, हावभाव पाहून चाहते प्रेमात - Marathi News | marathi cinema actress pooja sawant dance on bumbro song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :काय ती अदा अन् तो डान्स! २६ वर्षापूर्वींच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंत थिरकली, हावभाव पाहून चाहते प्रेमात

लयभारी!२६ वर्षापूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंतचा जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सनी वेधलं लक्ष ...

Rajpal Yadav: ९ कोटींचा चेक बाऊन्स झालेला राजपाल यादव 'इतक्या' कोटींचा मालक, एका सिनेमासाठी किती पैसे घेतो माहितीये? - Marathi News | Rajpal Yadav 9cr cheque bounce case bollywood actor net worth charged whooping amount for movie | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Rajpal Yadav: ९ कोटींचा चेक बाऊन्स झालेला राजपाल यादव 'इतक्या' कोटींचा मालक, एका सिनेमासाठी किती पैसे घेतो माहितीये?

आर्थिक प्रकरणात अडकलेला राजपाल यादवची संपत्ती किती आहे? एका सिनेमासाठी तो किती पैसे घेतो? हे तुम्हाला माहीत आहे का? ...

फराह खानची मुलं झाली १८ वर्षांची! व्हिडीओ शेअर करत म्हणाली "तुमची आई असल्याचा अभिमान..." - Marathi News | Farah Khan Triplets 18th Birthday Emotional Post Kids Education Youtube Income | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फराह खानची मुलं झाली १८ वर्षांची! व्हिडीओ शेअर करत म्हणाली "तुमची आई असल्याचा अभिमान..."

फराहने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

राजपाल यादवच्या मदतीसाठी इंडस्ट्री सरसावली, सलमान खान-वरुण धवनचाही समावेश; मॅनेजरने दिली माहिती - Marathi News | salman khan varun dhawan and many actors came forward to help rajpal yadav | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजपाल यादवच्या मदतीसाठी इंडस्ट्री सरसावली, सलमान खान-वरुण धवनचाही समावेश; मॅनेजरने दिली माहिती

काय म्हणाले राजपाल यादवचे मॅनेजर? ...

"मला तो आवडतो...", विशालबद्दल बोलताना रुचिता भावुक, ढसाढसा रडली, व्यक्त केल्या भावना - Marathi News | bigg boss marathi 6 ruchita jamdar expressed her feelings for vishal kotian said i like him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला तो आवडतो...", विशालबद्दल बोलताना रुचिता भावुक, ढसाढसा रडली, व्यक्त केल्या भावना

टोळीमधील रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यातील मैत्रीचं समीकरण आता बदलत असल्याचं दिसत आहे.  ...