Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हिरोच्या बरोबरीनं मानधन घेणारा खलनायक! खऱ्या आयुष्यातही घाबरायचे लोक, राजेश खन्नांबरोबर कधीच केलं नाही काम, कारण... - Marathi News | bollywood popular villain pran highest paid actor in industry beats rajesh khanna in stardom know her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हिरोच्या बरोबरीनं मानधन घेणारा खलनायक! खऱ्या आयुष्यातही घाबरायचे लोक, राजेश खन्नांबरोबर कधीच केलं नाही काम, कारण...

राजेश खन्नाच्या स्टारडमला टक्कर देणारा अभिनेता, नावावरूनच सिनेमे व्हायचे हिट, कोण आहे तो? ...

"कोणी मला मारणार याची मला..." प्रियंका चोप्राने सांगितलं कडक सुरक्षेमागचं खरं कारण - Marathi News | Priyanka Chopra Security Reason Revealed Maltie Marie Privacy Varanasi Movie Update | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"कोणी मला मारणार याची मला..." प्रियंका चोप्राने सांगितलं कडक सुरक्षेमागचं खरं कारण

प्रियंकाने आता तिच्या कडक सुरक्षेमागचं खरं आणि महत्त्वाचं कारण उघड केलं आहे.  ...

"लग्नानंतर सण साजरे होतात, पण मला आईच्या तेराव्याला जावं लागलं..." मराठी अभिनेत्रीची दु:खद पोस्ट - Marathi News | marathi actress bhagyashree nhalve emotional post after her mother s demise | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"लग्नानंतर सण साजरे होतात, पण मला आईच्या तेराव्याला जावं लागलं..." मराठी अभिनेत्रीची दु:खद पोस्ट

आईची शेवटची भेट चुकली याची खंत घेऊन मला पूर्ण आयुष्य जगावं लागणार आहे..., अभिनेत्रीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट ...

सौंदाळा ग्रामपंचायतीकडून 'जात मुक्त गाव'ची घोषणा, अभिनेत्याच्या पत्नीनं व्यक्त केला आनंद - Marathi News | Ahilyanagar Nevasa Soundala Village Caste Free Resolution Pallavi Vichare Social Media Post Anshuman Vichare | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सौंदाळा ग्रामपंचायतीकडून 'जात मुक्त गाव'ची घोषणा, अभिनेत्याच्या पत्नीनं व्यक्त केला आनंद

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित करण्यात आलं. ...

डिलिव्हरीनंतर राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीचं निधन; मग कॅनडातल्या राधासोबत थाटला संसार, कोण आहे दुसरी पत्नी? - Marathi News | rajpal yadav first wife death after delivering baby actor married to canadian radha 2nd wife | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :डिलिव्हरीनंतर राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीचं निधन; मग कॅनडातल्या राधासोबत थाटला संसार, कोण आहे दुसरी पत्नी?

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपाल अभिनयात आला होता. राजपालचं अवघ्या २०व्या वर्षी करुणा यांच्याशी लग्न झालं होतं. पण मुलीला जन्म देताना त्याच्या पत्नीचं निधन झालं. ...

"अक्षय खन्नाने फार अप्रतिम केलंय, पण..."; 'रणपति शिवराय' सिनेमात औरंगजेब साकारणारे समीर धर्माधिकारी काय म्हणाले? - Marathi News | ranpati shivray actor Sameer Dharmadhikari talk about akshaye khanna aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"अक्षय खन्नाने फार अप्रतिम केलंय, पण..."; 'रणपति शिवराय' सिनेमात औरंगजेब साकारणारे समीर धर्माधिकारी काय म्हणाले?

एका मुलाखतीत समीर धर्माधिकारी यांनी 'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेवर टिप्पणी करुन त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे. ...

Don 3:"मी कोणतेही पैसे घेतले नाही...", ४० कोटींच्या नुकसान भरपाईवरून वाद, रणवीर सिंह म्हणाला... - Marathi News | don 3 movie controversy ranveer singh reject 40 crore demand gave baiju bawra and shahrukh khan example | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Don 3:"मी कोणतेही पैसे घेतले नाही...", ४० कोटींच्या नुकसान भरपाईवरून वाद, रणवीर सिंह म्हणाला...

"शाहरुख असता तर…",'डॉन ३'च्या निर्मात्यांची नुकसान भरपाईची मागणी;रणवीरचं सडेतोड उत्तर ...

"अभिनेत्री असल्याने खूप पैसे मिळतात, तरी माझं मुंबईत घर नाही...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे? - Marathi News | prarthana behere talks about her luxurious life says she dosent own house in mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"अभिनेत्री असल्याने खूप पैसे मिळतात, तरी माझं मुंबईत घर नाही...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे?

"माझ्या मैत्रिणींची लाईफस्टाईल कदाचित तितकी ग्रेट नसेल...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे? ...

"मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं...", दिव्या शिंदेचा गौप्यस्फोट, बिग बॉसवर गंभीर आरोप - Marathi News | divya shinde allegations on bigg boss said they didnt took care of my health in house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं...", दिव्या शिंदेचा गौप्यस्फोट, बिग बॉसवर गंभीर आरोप

दिव्याने घरातील स्पर्धकांना तलवारीने मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला होता. घरातून बाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली आहे. याबरोबरच दिव्याने बिग बॉसवर गंभीर आरोप केले आहेत.  ...