Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मोनालिसाच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर, म्हणाले-"आमच्या मुलीला..." - Marathi News | kumbh mela viral girl monalisa family reaction on her interfaith marriage says  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोनालिसाच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर, म्हणाले-"आमच्या मुलीला..."

महाकुंभ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाने नुकतंच तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी केरळला जाऊन हिंदू पद्धतीने विवाह केलं. यावर मोनालिसाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

"या शहरातली लहान मुलं गुदमरत आहेत"; मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर दीपिका पादुकोणची चिंता, BMC ला केलं आवाहन - Marathi News | actress Deepika Padukone concern over Mumbai AQI Weather appeals to BMC | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"या शहरातली लहान मुलं गुदमरत आहेत"; मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर दीपिका पादुकोणची चिंता, BMC ला केलं आवाहन

Deepika Padukone on Mumbai AQI: मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा (AQI) स्तर दिवसेंदिवस खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या गंभीर समस्येवर आवाज उठवला आहे ...

"अध्यात्माचं काय झालं?" ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर टीव्हीवर; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले - Marathi News | Mamta Kulkarni Comeback After 25 Years On Tv Laughter Chefs Clip With Abhishek Krishna Users Reacted | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अध्यात्माचं काय झालं?" ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर टीव्हीवर; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर ममता पुन्हा टीव्हीवर परतल्याचं दिसलं आहे. ...

"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi-actor-Milind-Gawli-post-about-Maldives | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind gawali: सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात सतत राहत असतात. ...

जयाप्रदा यांना धावत्या ट्रेनमध्ये करावी लागलेली अंघोळ, अभिनेत्रीने सांगितला त्याकाळचा स्ट्रगल - Marathi News | when-jaya-prada-bathed-train-because-director-did-not-lose-first-light | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जयाप्रदा यांना धावत्या ट्रेनमध्ये करावी लागलेली अंघोळ

Jaya prada: जया प्रदा यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. ...

घटस्फोटामुळे चर्चेत असणाऱ्या थलपती विजयला आणखी एक मोठा धक्का! नेमकं घडलंय काय?  - Marathi News | south superstar thalapathy vijay jana nayagan movie release delay ott partner withdraw its deal know the reason | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :घटस्फोटामुळे चर्चेत असणाऱ्या थलपती विजयला आणखी एक मोठा धक्का! नेमकं घडलंय काय? 

दाक्षिणात्य सुपरस्टार, राजकारणी थलपती विजय हा मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. ...

'तो पहाटे 6.30 वाजता आला अन्...'; वर्षा उसगावंकरांनी सांगितला फॅनचा किस्सा - Marathi News | varsha-usgaonkar-fan-incident-happend-in-kolhapur-she-told-in-the-kapil-sharma-show | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'तो पहाटे 6.30 वाजता आला अन्...'; वर्षा उसगावंकरांनी सांगितला फॅनचा किस्सा

Varsha Usgaonkar: एक काळ असा होता जेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल त्या थराला जायचे. ...

संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...' - Marathi News | Sanket Pathak hide his marriage in the bigg boss marathi 6 wife actress suparna shyam | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...'

संकेत पाठक हा 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी आहे. संकेतने पहिल्याच आठवड्यात चांगला खेळ खेळून रितेश देशमुखकडून वाहवा मिळवली. पण लग्न झाल्याची गोष्ट संकेतने घरातल्यांपासून लपवून ठेवली ...

'द केरळ स्टोरी २' चित्रपटावर स्वरा भास्करची टीका; म्हणाली "गरजेपेक्षा जास्त द्वेष..." - Marathi News | Swara Bhasker Reaction The Kerala Story 2: Goes Beyond Criticises Film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'द केरळ स्टोरी २' चित्रपटावर स्वरा भास्करची टीका; म्हणाली "गरजेपेक्षा जास्त द्वेष..."

स्वरा भास्करच्या मते या चित्रपटात गरजेपेक्षा अधिक द्वेष दाखवण्यात आला आहे. ...