Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'धुरंधर २'नंतर अर्जुन रामपालची साऊथच्या सिनेमात एन्ट्री, ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात दिसणार - Marathi News | dhurandhar 2 fame arjun rampal to play important role in rishabh shetty chhatrapati shivaji maharaj historical movie | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'धुरंधर २'नंतर अर्जुन रामपालची साऊथच्या सिनेमात एन्ट्री, ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात दिसणार

अर्जुन रामपाल ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमात दिसणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात अर्जुन महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.  ...

"आम्हाला जीवे-मारण्याच्या धमक्या मिळतायेत...", मोनालिसा-फरमानच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | maha kumbh girl monalisa and husband farman khan receive death threat seeking help  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आम्हाला जीवे-मारण्याच्या धमक्या मिळतायेत...", मोनालिसा-फरमानच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

'महाकुंभ गर्ल' मोनालिसा अन् पती फरमानला जीवे मारण्याची धमकी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... ...

Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; दोनच दिवसांतच २०० कोटी पार, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | dhurandhar 2 box office collection day 2 details ranveer singh aditya dhar movie crossed 200cr | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; दोनच दिवसांतच २०० कोटी पार, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केल्यानंतर 'धुरंधर २'ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. 'धुरंधर २'चं दुसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

देशभक्ती आणि प्रपोगडांचा ओव्हरडोस! 'धुरंधर २' पाहिल्यानंतर अभिनेत्रीची टीका, म्हणाली- "तुमचा मेंदू थकून जाईल..." - Marathi News | dhurandhar 2 south actress ramya spandana critisized aditya dhar ranveer singh movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :देशभक्ती आणि प्रपोगडांचा ओव्हरडोस! 'धुरंधर २' पाहिल्यानंतर अभिनेत्रीची टीका, म्हणाली- "तुमचा मेंदू थकून जाईल..."

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि माजी खासदार असलेल्या रम्या स्पंदना हिने मात्र या 'धुरंधर २' पाहून नाराजी व्यक्त करत आदित्य धरवर टीका केली आहे. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर रम्याने X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. ...

Naagzilla OTT Release: 'इच्छाधारी नागा'च्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता; OTTवर कधी येणार चित्रपट? - Marathi News | Kartik Aaryan Nagzhilla Movie Release Date Amazon Prime Video Ott Release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'इच्छाधारी नागा'च्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता; OTTवर कधी येणार चित्रपट?

'नागझिला' हा चित्रपट एका अशा काल्पनिक जगावर आधारित आहे, जिथे रूप बदलणारे 'इच्छाधारी नाग' मानवी वस्तीत गुपचूप राहतात. ...

यामी गौतमनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, काय आहे खास? - Marathi News | Yami Gautam New Horror Comedy Movie Nayi Naveli Amazon Prime Video Aanand L Rai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यामी गौतमनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, काय आहे खास?

अभिनेत्री यामी गौतमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

"आई, इकडे या ना!"; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna's fans were happy to see her sweet relationship with her mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"आई, इकडे या ना!"; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल

एका पुरस्कार सोहळ्यासाठी रश्मिका तिच्या सासूबाईंसह उपस्थित होती. त्यावेळी रश्मिकाचं सासूबाईंसोबतचं खास नातं पाहून चाहत्यांना आनंद झाला. ...

जंक फूड नाही, गोड पदार्थही टाळले; फक्त 'या' गोष्टी खाऊन 'धुरंधर' रणवीरने स्वत:ला ठेवलं फिट - Marathi News | bollywood actor dhurandhar the revenge fame actor ranveer singh diet plan know the secret of her transformation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जंक फूड नाही, गोड पदार्थही टाळले; फक्त 'या' गोष्टी खाऊन 'धुरंधर' रणवीरने स्वत:ला ठेवलं फिट

रणवीर सिंगचा 'धुरंधर' डाएट प्लॅन! चित्रपटासाठी 'असं' घटवलं १५ किलो वजन, फॉलो करतो 'ही' दिनश्चर्या  ...

'जमील जमाली' फेम राकेश बेदींची लेकही आहे अभिनेत्री; फार कमी जणांना माहित असेल - Marathi News | Dhurandhar 2 Jameel Jamali actor Rakesh Bedi's daughter ridhima bedi is also an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'जमील जमाली' फेम राकेश बेदींची लेकही आहे अभिनेत्री; फार कमी जणांना माहित असेल

धुरंधरचे दोन्ही भाग ज्यांनी गाजवले ते अभिनेते म्हणजे राकेश बेदी. सिनेमात आपण पाहिलं की, जमील जमालीला यालिना नावाची मुलगी असते. खऱ्या आयुष्यातही राकेश बेदींना मुलगी असून ती दिसायला सुंदर आहे. ...