Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ऐश्वर्या नारकर यांचं खरं वय माहितेय? चाहत्यांशी गप्पा मारताना जन्मतारीखच सांगितली - Marathi News | Marathi Actress Aishwarya Narkar Age Her Village and Mumbai Home Details | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ऐश्वर्या नारकर यांचं खरं वय माहितेय? चाहत्यांशी गप्पा मारताना जन्मतारीखच सांगितली

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहेत. ...

सिद्धार्थ जाधवला मिळाला 'बेस्ट ॲक्टर ज्युरी' पुरस्कार, म्हणतो- "तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी..." - Marathi News | siddharth jadhav get awarded with best actor jury for balbharati marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ जाधवला मिळाला 'बेस्ट ॲक्टर ज्युरी' पुरस्कार, म्हणतो- "तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी..."

सिद्धार्थला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये 'बालभारती' या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी' पुरस्कार मिळाला आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे.  ...

“जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग - Marathi News | When learning about the death of Lakshya Mahesh Kothare told a tearful incident | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :“जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

Mahesh kothare: लक्ष्या आणि महेश यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनामुळे महेश कोठारेंना जबर धक्का बसला होता. ...

ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा - Marathi News | sonalee kulkarni dance on angaro sa song pushpa 2 video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

ड्रेसची लुंगी करून श्रीवल्लीच्या गाण्यावर थिकरली अप्सरा, 'अंगारों सा'वर सोनालीने केला भन्नाट डान्स ...

बाईक रायडींग आणि बरंच काही! अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या मनाली ट्रीपचे खास फोटो बघा - Marathi News | marathi actress smita gondkar manali trip photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :बाईक रायडींग आणि बरंच काही! अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या मनाली ट्रीपचे खास फोटो बघा

अभिनेत्री स्मिता गोंदकरने मनाली ट्रीपचे खास फोटो शेअर केलेत (smita gondkar) ...

'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | amhi jarange movie trailer based on life of manoj jarange patil maratha reservation | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत दिग्गज मराठी कलाकारांची फौज असलेला आम्ही जरांगे सिनेमाची ट्रेलर भेटीला आलाय (amhi jarange) ...

"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य - Marathi News | laxmikant berde recreate use of ai mahesh kothere talk about zapatlela 3 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य

लक्ष्मीकांत बेर्डेंना पुन्हा रिक्रिएट करण्याच्या गोष्टीवर महेश कोठारेंनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिलीय. त्यावेळी ते काय म्हणाले बघा?? ...

"भावा, India बरोबर १२ तारखेला खेळताना...", अमेरिकेच्या मराठमोळ्या क्रिकेटर सौरभसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट - Marathi News | saleel kulkarni post for america cricketer saurabh netravalkar after he defeated pakistan in t20 world cup | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"भावा, India बरोबर १२ तारखेला खेळताना...", अमेरिकेच्या मराठमोळ्या क्रिकेटर सौरभसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट

क्रिकेटर असण्याबरोबरच सौरभ एक उत्तम गायकही आहे. पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामन्यानंतर सौरभचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.  ...

सिद्धार्थ जाधवच्या लेकीला पाहिलंत का? मुलीच्या वाढदिवशी अभिनेत्याची भावूक पोस्ट - Marathi News | marathi actor siddharth jadhav daughter birthday photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ जाधवच्या लेकीला पाहिलंत का? मुलीच्या वाढदिवशी अभिनेत्याची भावूक पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा आज वाढदिवस असून सिद्धार्थने लेकीसाठी खास पोस्ट लिहून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (siddharth jadhav) ...