Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'अंगारो सा' गाण्यावर थिरकल्या सुकन्या मोने, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi actress sukanya mone dance on angaro sa pushpa 2 movie song watch video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अंगारो सा' गाण्यावर थिरकल्या सुकन्या मोने, व्हिडिओ एकदा पाहाच

लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने यांना 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. सुकन्या मोनेंनी पुष्पा आणि श्रीवल्लीच्या या गाण्यावर डान्स केला आहे. ...

दादा कोंडके यांचं झालं होतं लग्न, पण ४ वर्षांतच मोडला संसार, घेतला घटस्फोट; कोण होती ती? - Marathi News | Dada Kondke was married, but divorced within 4 years; who was she | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दादा कोंडके यांचं झालं होतं लग्न, पण ४ वर्षांतच मोडला संसार, घेतला घटस्फोट; कोण होती ती?

अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नव्हते. दादांनी आपल्या एकटा जीव या आपल्या आत्मचरित्रात आयुष्यातले अनेक चढउतारांविषयी खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दादाचं लग्न. ...

सईचा बोल्ड अँड क्लासी अंदाज! - Marathi News | marathi actress sai tamhankar bold and classy look | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सईचा बोल्ड अँड क्लासी अंदाज!

Sai tamhankar: सईचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. ...

तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...' - Marathi News | Tejaswini Pandit wishes Raj Thackeray Happy Birthday Shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...'

राज ठाकरेंबद्दल तेजस्विनी काय म्हणाली? ...

'जो त्यांचा आवडता असतो त्याला...' पुरस्कार सोहळ्यावर सिद्धार्थ चांदेकरचं थेट विधान - Marathi News | marathi actor siddharth-chandekar-when talks-about-award function-in-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जो त्यांचा आवडता असतो त्याला...' पुरस्कार सोहळ्यावर सिद्धार्थ चांदेकरचं थेट विधान

Siddharth chandekar : सिद्धार्थ अनेकदा कलाविश्वात घडणाऱ्या घडामोडींवर उघडपणे भाष्य करत असतो. ...

फ्लावर नहीं फायर है..! संस्कृती बालगुडेनं केले शॉर्ट हेअर, डॅशिंग अंदाजातील फोटोशूट चर्चेत - Marathi News | Flower Nahi Fire Hai..! Sanskriti Balgude's short hair, dashing style photo shoot is in discussion | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :फ्लावर नहीं फायर है..! संस्कृती बालगुडेनं केले शॉर्ट हेअर, डॅशिंग अंदाजातील फोटोशूट चर्चेत

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेने नव्या लूकमध्ये हटके फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ...

सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा - Marathi News | siddharth jadhav once called sachin tendulkar as tendlya raj thackeray call him actor shared incident | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा

"त्यांनी मला फोन करून...", सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने सिद्धार्थवर चिडले होते राज ठाकरे ...

Video : आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली "अप्सरा', 'येऊ कशी प्रिया...' गाण्यावर सोनालीचा भन्नाट डान्स! - Marathi News | Sonalee Kulkarni Dances On Asha Bhosale Old Song With Choreographer Ashish Patil Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली "अप्सरा', 'येऊ कशी प्रिया...' गाण्यावर सोनालीचा डान्स!

सोनालीने 'येऊ कशी प्रिया' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ...

'संघर्षयोद्धा' चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री, कोणी साकारली भूमिका? - Marathi News | sangharshyoddha marathi movie sanjay kulkarni and shivaji daultode to play chhagan bhujbal and gunratn sadavatre role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'संघर्षयोद्धा' चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री, कोणी साकारली भूमिका?

सिनेमात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण साकारणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता यावरुन पडदा हटवण्यात आला आहे. ...