Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

​ अनिल कपूरने केला होता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त - Marathi News | Anil Kapoor had a Marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​ अनिल कपूरने केला होता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त

मराठी चित्रपटांनी आज परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटांची दखल बॉलिवूडने देखील घेतली आहे. आज खूप चांगल्या ... ...

​ पाहा आर्याला कसा मिळाला हा चित्रपट - Marathi News | See how Rita got this movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​ पाहा आर्याला कसा मिळाला हा चित्रपट

गायिका आर्या आंबेकर ती सध्या काय करते या चित्रपटातून  सिनेइंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवत आहे. आर्याचा हा अभिनेत्रीचा प्रवास कसा झाला ... ...

​ स्ट्रगलर्सचे नवीन वर्षात सरप्राईज - Marathi News | Straplers Surprise In New Year | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​ स्ट्रगलर्सचे नवीन वर्षात सरप्राईज

आपल्या विनोदी अभिनय शैलीमुळे धमाल मजा मस्ती करुन प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा अभिनेता कुशल बद्रिके स्ट्रगलर साला या ... ...

पुष्कराज चिरपुटकर बनणार दिग्दर्शक ? - Marathi News | Topaz Chirputkar becomes director? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पुष्कराज चिरपुटकर बनणार दिग्दर्शक ?

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनयातून दिग्दर्शनाकडे पाऊल टाकणाºया कलाकारांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता ... ...

​ सोनु गाणार देवा चित्रपटात - Marathi News | In the Sonu Gaan Deew God movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​ सोनु गाणार देवा चित्रपटात

सोनु निगम हा बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे. सोनुची गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. हिंदिच नाही तर सोनुने अनेक भाषांमध्ये ... ...

​ सिया करणार स्त्रीप्रधान भूमिका - Marathi News | Sia will play a feminine role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​ सिया करणार स्त्रीप्रधान भूमिका

अभिनेत्री सिया पाटील आपल्याला तिच्या आगामी काही चित्रपटांमध्ये स्त्रीप्रधान भूमिका साकारताना दिसणार आहे. सियाने याआधी बॉलिवूड चित्रपट तसेच मालिका ... ...

ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडेची 'बेभान' जोडी - Marathi News | Thakur Anupsing and Mrinmayee Deshpande's 'Bhabhan' pair | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडेची 'बेभान' जोडी

 मराठी चित्रपटसृष्ट्रीतील कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटांकडे पाऊल टाकत असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्ट्रीकडे येणाºया कलाकारांचे ... ...

'यंटम' चित्रपटाचा मुहूर्त जुन्नर येथे संपन्न !! - Marathi News | 'Yantam' is the movie's premiere at Junnar! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'यंटम' चित्रपटाचा मुहूर्त जुन्नर येथे संपन्न !!

समीर आशा पाटील दिग्दर्शित यंटम या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच जुन्नर येथे संपन्न झाला. या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार अभिनेते ... ...

‘अपराध मीच केला’चा मुहूर्त संपन्न - Marathi News | Context of 'I am guilty' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘अपराध मीच केला’चा मुहूर्त संपन्न

सध्या मराठी रंगमंचावर अनेक वेगळे आशय असलेली नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळतात. मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत लेखक, नाटककार, गीतकार म्हणून सुपरिचित ... ...