Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सुबोध करणार सिक्स पॅक? - Marathi News | Six Packs to Look Out? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुबोध करणार सिक्स पॅक?

अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या त्याच्या प्रत्येक चित्रपटातच वेगळ््या भूमिकांमध्ये नेहमीच दिसतो. व्हर्सटाईल अ‍ॅक्टर म्हणुन देखील सुबोधकडे पाहीले जाते. सुबोधने ... ...

​तुमचा-आमचा नाना मधुन उलगडणार नानांचा जीवनप्रवास - Marathi News | Nana's life journey will be your new life | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​तुमचा-आमचा नाना मधुन उलगडणार नानांचा जीवनप्रवास

नाना पाटेकरांच्या अफाट आणि अफलातून व्यक्तिमत्वाला जाणुन घेणे म्हणजे काही सोपे काम नाही.  नानांचे जवळचे मित्र श्रीकांत गद्रे यांनी ... ...

NUDE MMSमुळे चर्चेत आलेली नेहा महाजनचा हा व्हीडीओ या कारणामुळे पुन्हा एकदा आला चर्चेत. - Marathi News | Neha Mahajan's video which was being discussed due to NMS MMS, came again once again due to this video. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :NUDE MMSमुळे चर्चेत आलेली नेहा महाजनचा हा व्हीडीओ या कारणामुळे पुन्हा एकदा आला चर्चेत.

मराठमोळी नेहा महाजन चर्चा फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर थेट बॉलिवूडमध्येही झाल्याचे पाहायला मिळाले. ...

पाहा या संगीत वेबसिरीजचा टिझर - Marathi News | See tisar of this music web site | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पाहा या संगीत वेबसिरीजचा टिझर

कवितेचा गाणं होतांना या सलीली कुलकर्णी यांच्या पहिल्या संगीत वेबसिरिजचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. ८ जानेवारीला या वेबसिरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित होणार आहे. तेव्हा सर्वांना समजेल की या वेबसिरिजमध्ये नक्की काय आहे. एका वेगळ््या विषयावर, कव ...

सात देशांमधील चित्रपटतज्ञ करणार पिफचे परिक्षण - Marathi News | Examination of piffa to filmmakers in seven countries | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सात देशांमधील चित्रपटतज्ञ करणार पिफचे परिक्षण

 पिफ महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. ... ...

आमीरसाठी एकवटली सैराट टिम - Marathi News | Akram satyat Tim for Amir | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आमीरसाठी एकवटली सैराट टिम

आमिर खान यांच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप'साठी तयार करण्यात आलेले गाणे प्रदर्शित झाले आहे. अजय - अतुल यांनी संगीतबध्द ... ...

पिफसाठी झाली १४ चित्रपटांची निवड - Marathi News | The selection of 14 films for PIFF | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पिफसाठी झाली १४ चित्रपटांची निवड

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या ... ...

किरणने गायले मराठी गाणे - Marathi News | Kiran has sung Marathi song | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :किरणने गायले मराठी गाणे

आमिरने फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर समाजाप्रती कर्तव्य दाखवत नेहमीच समाजकार्यात तो अग्रेसर राहीला आहे. आमिरने जलसंवर्धनासाठी पुढे सरसावत ‘सत्यमेव जयते ... ...

​ गडकरींचा पुतळा बसविल्याशिवाय पुण्यात प्रयोग करणार नाही - Marathi News | Without the statue of Gadkari, I will not experiment in Pune | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​ गडकरींचा पुतळा बसविल्याशिवाय पुण्यात प्रयोग करणार नाही

राजसंन्यास या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचे सांगत, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा पुण्यातील ... ...