Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अभिनय माझं सर्वस्व-अभिनेता सायंकित कामत - Marathi News | Acting is my acting-actor, Cynct Kamat | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनय माझं सर्वस्व-अभिनेता सायंकित कामत

अबोली कुलकर्णी ‘रात्रीस खेळ चाले’,‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला हॅण्डसम अभिनेता सायंकित कामत झी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ... ...

गडबड झाली पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल - Marathi News | House full of turmoil since the first day | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गडबड झाली पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल

सिनेमा तयार करणं सोप्प असतं पण, तो सिनेमागृहापर्यंत पोहचवून हिट आणि सुपरहिट करणं वाटतं तेवढं सोप्प अज्जिबात नसतं. त्यात ... ...

राजी सिनेमानंतर अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये ! - Marathi News | Amrita Khanvilkar to be seen in Hindi Webcairge | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :राजी सिनेमानंतर अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये !

धर्मा प्रॉडक्शन्सच्या राजी सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने ह्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या ह्या ... ...

'या' चित्रपटातून सुनील शेट्टी करतोय मराठीत पदार्पण - Marathi News | Sunil Shetty doing Marathi debut in 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' चित्रपटातून सुनील शेट्टी करतोय मराठीत पदार्पण

 हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी अ.ब.क या मराठी चित्रपटातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या मराठीत पदार्पणाने ... ...

सावनी रविंद्रचे नवं गाणं रसिकांच्या भेटीला - Marathi News | Savni Ravindra's newest song visit | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सावनी रविंद्रचे नवं गाणं रसिकांच्या भेटीला

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगींगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. ... ...

'बेधडक' मध्ये गणेश यादव सकारात्मक भूमिकेत - Marathi News | Ganesh Yadav positively plays 'Bihadak' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बेधडक' मध्ये गणेश यादव सकारात्मक भूमिकेत

अनेक हिंदी मराठी चित्रपटांतील नकारात्मक भूमिकांतून आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटवलेले अभिनेता गणेश यादव आता एका सकारात्मक भूमिकेत दिसणार ... ...

लव्ह-लफडे’ चित्रपटातील रोहित राऊतचं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला - Marathi News | The likes of Rohit Raut from the movie 'Love-Luffade' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लव्ह-लफडे’ चित्रपटातील रोहित राऊतचं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला

प्रेमात असताना मनाची होणारी तगमग ‘कधी कधी’ या गाण्यामधून प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे. ‘कधी कधी’ गाण्याचा ... ...

या कारणामुळे उमा भेंडे यांनी सिनेविश्वातून घेतला होता संन्यास - Marathi News | For this reason, Uma Bhande had taken the cinema from her death | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :या कारणामुळे उमा भेंडे यांनी सिनेविश्वातून घेतला होता संन्यास

“माझी थोरली बहीण आशा यांच्यामुळे गडकरी आणि भेंडे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे उमा आणि प्रकाश भेंडे यांचा ... ...

बेधडक - Marathi News | Unruly | Latest filmy Videos at Lokmat.com

मराठी सिनेमा :बेधडक

गिरीश टावरे याचे अभिनेता म्हणून बेधडक या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. ...