Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रिल अन् रियल लाईफमधील मायलेक जोडी रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या जोडीबद्दल - Marathi News | Priya Berde and Abhinay Berde will be seen in Rampat | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रिल अन् रियल लाईफमधील मायलेक जोडी रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या जोडीबद्दल

रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रूपेरी पडद्यावर अन्यायाविरुद्ध तेजश्रीचा 'एल्गार' - Marathi News | Tejashri Pradhan New Marathi Movie Elgaar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रूपेरी पडद्यावर अन्यायाविरुद्ध तेजश्रीचा 'एल्गार'

आईला न्याय मिळवून देण्याचा दृढ निश्चय करून आपल्या चालाख वडिलांविरुद्ध तेजश्री 'एल्गार' पुकारते.  जावेद अली यांच्या जादुई आवाजात असलेले 'एल्गार' हे गाणं एका मुलीच्या प्रयत्नांना  प्रोत्साहन देणारे आहे. ...

पूलमध्ये ‘अप्सरा’च्या मादक अदा, सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी ! - Marathi News | Sonalee kulkarni shares her swimming pool pic will make you crazy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पूलमध्ये ‘अप्सरा’च्या मादक अदा, सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

या फोटोत सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. सोनाली स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचे या फोटोत दिसत आहे. ...

ही दोस्ती तुटायची नाय…. मृण्मयी देशपांडेने शेअर केला खास मित्रांसोबतचा सेल्फी - Marathi News | This friendship is broken .... Mrinmayee Deshpande shared Selfie with special friends | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ही दोस्ती तुटायची नाय…. मृण्मयी देशपांडेने शेअर केला खास मित्रांसोबतचा सेल्फी

या सेल्फीमध्ये मृण्मयीसह अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि गश्मीर महाजन पाहायला मिळत आहेत. ...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा याच्या पलीकडील प्रेमकथा ‘पिरेम’ चित्रपटात - Marathi News | In the film 'Pirem', the love story behind caste, religion, credit, prestige | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जात, धर्म, पत, प्रतिष्ठा याच्या पलीकडील प्रेमकथा ‘पिरेम’ चित्रपटात

‘पिरेम’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते. ...

तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Tandav movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत तांडव या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. ...

OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण - Marathi News | OMG ...! Meera Joshi and Rohan Guzaar are troll for photos | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण

अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. ती पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे ...

हात तुझा हातातून...! उलगडणार ग्लॅमरपलीकडचे अरुण दाते !! - Marathi News | Book to be publish on arun date | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हात तुझा हातातून...! उलगडणार ग्लॅमरपलीकडचे अरुण दाते !!

ख्यातनाम गायक दिवंगत अरुण दाते यांचे गतवर्षी ६ मे रोजी निधन झाले. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे पुत्र अतुल अरुण दाते यांच्या ‘हात तुझा हातातून’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. ...

अभिमानास्पद, 'हाफ तिकीट' चीनमध्येही घालणार धुमाकुळ ! - Marathi News | half-ticket Marathi Movie All Set to Release In China | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिमानास्पद, 'हाफ तिकीट' चीनमध्येही घालणार धुमाकुळ !

चीनमध्ये प्रदर्शित होणारा 'हाफ तिकीट' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार हे विशेष. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून त्याला चिनी सबटायटल्सची जोड असणार आहे.   ...