Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Vijay Chavan Death anniversary: विजय चव्हाण यांच्या फॅमिलेचे फोटो तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | Vijay Chavan Death anniversary: Vijay Chavan family pictures | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Vijay Chavan Death anniversary: विजय चव्हाण यांच्या फॅमिलेचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

विजय चव्हाण यांचा मुलगा वरदच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्याला विजय चव्हाण यांच्या कुटुंबियांचे फोटो पाहायला मिळतात. ...

का होतेय प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या राज ठाकरेंच्या स्टाईलमधील फोटोची चर्चा? - Marathi News | prasad oak share picture in raj thackeray style, wanted to say something about ed inquiry? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :का होतेय प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या राज ठाकरेंच्या स्टाईलमधील फोटोची चर्चा?

राज ठाकरेंच्या स्टाईलमधील प्रसाद ओकचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला असून या फोटोसोबत त्याने एक खास कमेंट देखील लिहिली आहे. ...

अभिनेता अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’,मात्र पोस्टरवर दिसणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण? याची उत्सुकता - Marathi News | Ankush Chaudhari Triple Seat Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’,मात्र पोस्टरवर दिसणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण? याची उत्सुकता

चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...

Vijay Chavan Death anniversary: या दिग्गज अभिनेत्यामुळे विजय चव्हाण यांना मिळाली होती मोरूची मावशीमधील भूमिका - Marathi News | Vijay Chavan Death anniversary: Vijay Chavan got Moruchi Mavshi due to laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Vijay Chavan Death anniversary: या दिग्गज अभिनेत्यामुळे विजय चव्हाण यांना मिळाली होती मोरूची मावशीमधील भूमिका

मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. ...

Shocking...! मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री आता उघडकीस आणणार 'काळे धंदे' - Marathi News | Shocking ...! Neha Khan upcoming project 'Kale Dhande' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Shocking...! मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री आता उघडकीस आणणार 'काळे धंदे'

Zee5's Kaale Dhande Webseries: मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत ...

अभिनयानंतर सायली संजीव करणार ही गोष्ट, लवकरच दिसणार तिची दुसरी इनिंग - Marathi News | Sayli Sanjeev will start her second inning in politics | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनयानंतर सायली संजीव करणार ही गोष्ट, लवकरच दिसणार तिची दुसरी इनिंग

शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. ...

पर्ण पेठेचा साडीमधील हा लूक पाहिला का ? - Marathi News | Parna Pethe look stunning in blue saree | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पर्ण पेठेचा साडीमधील हा लूक पाहिला का ?

आगामी काळात पर्ण पेठे मोहित टाकळकर यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा पहिला चित्रपट असलेल्या मीडियम स्पाईसीमधून झळकणार आहे. ...

बोल्डचे सईचे नववारीतही खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Sai tamhankar looks gorgeous in saree | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बोल्डचे सईचे नववारीतही खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

सईने साडीमध्ये फोटोशूट करुन तिच्या फॅन्सना घायाळ केले आहे ...

सुबोध भावेची सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड - Marathi News | Subodh bhave | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुबोध भावेची सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड

अलौकिक कामगिरीची दखल म्हणून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर सुबोधची निवड करण्यात आली आहे. ...