Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘मन उधाण वारा’ चित्रपटाचे पोस्टर आले समोर, या कलाकारांच्या असणार भूमिका - Marathi News | Satish Kaushik Marathi Movie 'Mana Udhaan Vara' Poster Out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘मन उधाण वारा’ चित्रपटाचे पोस्टर आले समोर, या कलाकारांच्या असणार भूमिका

‘मन उधाण वारा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ...

ओळखा पाहू मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या या मुलींना, त्या दोघी आहेत बेस्ट फ्रेंड - Marathi News | guess this girls who are daughter of famous marathi actor, they both are best friend | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ओळखा पाहू मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या या मुलींना, त्या दोघी आहेत बेस्ट फ्रेंड

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दोन अभिनेत्यांच्या या मुलीदेखील एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड आहेत. ...

लाल रंगाच्या साडीत खुललं सोनालीचे सौंदर्य, फोटो व्हायरल - Marathi News | Sonali kulkarni share her traditional photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लाल रंगाच्या साडीत खुललं सोनालीचे सौंदर्य, फोटो व्हायरल

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. ...

'ही' मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, वाचा सविस्तर ! - Marathi News | Priya bapat become photographer | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'ही' मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, वाचा सविस्तर !

ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. ...

आनंद शिंदेच्या आवाजात भुतियापंती सिनेमातील गणपती बाप्पांचे बहारदार गाणे रेकॉर्ड - Marathi News | Anand Shinde's vocal record of Ganapati Bappas in Bhutiyapanti Cinema | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आनंद शिंदेच्या आवाजात भुतियापंती सिनेमातील गणपती बाप्पांचे बहारदार गाणे रेकॉर्ड

प्रख्यात गायक आनंद शिंदे यांनी भुतियापंती या आगामी मराठी सिनेमासाठी हे गाणे गायले आहे. 'तुला शोधू कुठे रे मोरया', 'तुला पाहू कुठे रे मोरया' असे शब्द रचत गीतकार स्वप्नील चाफेकर ‘प्रीत यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ...

'बबन' चित्रपटातील सुपरहिट जोडी राजकुमारमध्ये झळकणार - Marathi News | Rajkumar New Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बबन' चित्रपटातील सुपरहिट जोडी राजकुमारमध्ये झळकणार

२०१८ ला प्रदर्शित झालेले के.जी.फ.( K.G.F.), मुळशी पॅटर्न आणि नाळ या चित्रपटांमधील अर्चना जॉईस , प्रवीण विट्टल तरडे, देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोकळे हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

सुबोध भावेने पूरग्रस्तांना दिलेले ते वचन पाळलं, वाचा सविस्तर - Marathi News | Subodh bhave donate 2 lakh 45 thousand to maharashtra flood affected people | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुबोध भावेने पूरग्रस्तांना दिलेले ते वचन पाळलं, वाचा सविस्तर

सुबोध भावेने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना दिलेले आपलं वचन पाळलं आहे. ...

आपल्या सोज्वळ सौंदर्याने या मराठी अभिनेत्रींने केले घायाळ, लवकरच अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Neha pendse share her traditional photoshoot on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आपल्या सोज्वळ सौंदर्याने या मराठी अभिनेत्रींने केले घायाळ, लवकरच अडकणार लग्नबेडीत

आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजमुळे ही अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.   ...

पुष्कर जोगचं चलो लंडन, जाणून घ्या काय आहे कारण...... - Marathi News | Pushkar Jog went to London, know the reason | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पुष्कर जोगचं चलो लंडन, जाणून घ्या काय आहे कारण......

या मराठी चित्रपटासह पुष्कर एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. ...