या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने जंगली सिनेमातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. ...
मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. मालिकांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. आजवर प्रार्थनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ...