Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

नेहा महाजनचा ग्लॅमरस लूक एकदा पाहाच, तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा - Marathi News | Neha mahajan share her hot photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नेहा महाजनचा ग्लॅमरस लूक एकदा पाहाच, तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

नेहाचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. ...

अजय गोगावलेच्या आवाजातील ‘सुंदरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस,एकदा ऐका - Marathi News | Sundara Song By Ajay Gogavale Released On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अजय गोगावलेच्या आवाजातील ‘सुंदरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस,एकदा ऐका

या गाण्याचे शब्द पण प्रेक्षकांना आवडतील, भावतील कारण गाण्याचे बोल गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. संगीत दिग्दर्शन पण गजेंद्र अहिरे आणि त्यांच्या सोबतीला चैतन्य अडकर यांनी केले आहे. ...

स्वप्नील जोशीचा नवीन सिनेमा नवीन वर्षात येणार रसिकांच्या भेटीला, समोर आले पोस्टर - Marathi News | Swapnil Joshi's new movie Bali Will Release In 2020, Poster Out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्वप्नील जोशीचा नवीन सिनेमा नवीन वर्षात येणार रसिकांच्या भेटीला, समोर आले पोस्टर

हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. ...

मराठमोळ्या दिप्ती सतीच्या सेक्सी अदा पाहून तुम्ही व्हाल क्रेझी, पाहा तिचे बोल्ड फोटो - Marathi News | Deepati sati share her bold photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळ्या दिप्ती सतीच्या सेक्सी अदा पाहून तुम्ही व्हाल क्रेझी, पाहा तिचे बोल्ड फोटो

सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. ...

Get Well Soon: ही अभिनेत्री लवकरच बरी होऊन परतणार, मेसेज देऊन मानले चाहत्यांचेही आभार - Marathi News | Get Well Soon: Actress Shruti Marathe will be back soon, thanks to the fans who gave the message | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Get Well Soon: ही अभिनेत्री लवकरच बरी होऊन परतणार, मेसेज देऊन मानले चाहत्यांचेही आभार

अभिनेत्री श्रृती मराठेचाही असाच एक ड्रीम रोल आहे. श्रृतीला भविष्यात रानी मुखर्जीने साकारलेला ब्लॅक सिनेमातील रोल करण्याची इच्छा आहे. ...

सई ताम्हणकरला लागली लॉटरी, कशी, कधी, कुठे ते वाचा! - Marathi News | Sai tamhankar joins the cast of the Kriti Sanon and Pankaj Tripathi in mimi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरला लागली लॉटरी, कशी, कधी, कुठे ते वाचा!

सईचे फॅन्स ही बातमी वाचून नक्कीच खुश होतील. ...

'या' कारणामुळे तब्बल १४ वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या निवेदिता सराफ, वाचा काय होते कारण - Marathi News | Nivedita Saraf, who was away from filmmaking for almost 14 years, Read Details | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' कारणामुळे तब्बल १४ वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या निवेदिता सराफ, वाचा काय होते कारण

आता त्याच जोमाने निवेदिता पुन्हा आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत रसिकांचे मनोरंजन करत आहेत. ...

प्रथमेश परब होणार ‘टल्ली’, स्वत: प्रथमेशने केला हा खुलासा - Marathi News | Prathamesh parab marathi movie talli will release in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रथमेश परब होणार ‘टल्ली’, स्वत: प्रथमेशने केला हा खुलासा

प्रथमेशने याबाबतचा खुलासा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. ...

ओळखलंत का कोण आहे ही मराठी अभिनेत्री ?, आपल्या हॉट लूकने देत भल्याभल्यांना टक्कर - Marathi News | Prajakta mali looks hot in red dress | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ओळखलंत का कोण आहे ही मराठी अभिनेत्री ?, आपल्या हॉट लूकने देत भल्याभल्यांना टक्कर

प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच  अॅक्टिव्ह असते. ...