शाहरूख-दीपिकासोबत दिसणार आता परिणीतीही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 10:47 IST2016-08-10T05:17:10+5:302016-08-10T10:47:10+5:30

 ‘द तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ चे दिग्दर्शक आनंद एल.राय यांच्या आगामी चित्रपटात शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण असणार हे ...

Will Shahrukh and Deepika appear next? | शाहरूख-दीपिकासोबत दिसणार आता परिणीतीही?

शाहरूख-दीपिकासोबत दिसणार आता परिणीतीही?

 
द तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ चे दिग्दर्शक आनंद एल.राय यांच्या आगामी चित्रपटात शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण असणार हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र, आता त्या दोघांना परिणीती चोप्राही जॉईन करणार आहे ही अधिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

दीपिकाच्या जागेवर कॅटरीना कैफ हिला चित्रपटात घ्यायचे असे ठरले होते. पण, आता दीपिकाच या चित्रपटात दिसणार असल्याचे निश्चित झाले आहे. आनंद एल.राय हे परिणीतीला दुसरी हिरोईन समजत आहेत.

याअगोदर दीपिका आणि शाहरूख खान यांनी दोन चित्रपट एकमेकांसोबत केले आहेत. मात्र, परिणीतीचा शाहरूखसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे.

shahrukh & deepika

Web Title: Will Shahrukh and Deepika appear next?