भाई जेव्हा गुणगुणतो,‘ हँगओव्हर...!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 12:52 IST2016-05-21T07:22:39+5:302016-05-21T12:52:39+5:30
सलमान खान सध्या लुलिया वंतुरच्या प्रेमात असल्याने त्याला दुसरे काही दिसतच नाहीये. बरं, आता झालं असं की, तो ‘आयफा ...
.jpg)
भाई जेव्हा गुणगुणतो,‘ हँगओव्हर...!’
लमान खान सध्या लुलिया वंतुरच्या प्रेमात असल्याने त्याला दुसरे काही दिसतच नाहीये. बरं, आता झालं असं की, तो ‘आयफा अॅवॉर्ड्स’च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आला असता सर्वांचा आकर्षणाचा बिंदू ठरला.
यावेळी शिल्पा शेट्टी आणि अनिल कपूर हे देखील तिथे उपस्थित होते. कॉन्फरन्स झाल्यानंतर मीत ब्रदर्स त्यांच्या हिट गाण्यांवर परफॉर्म करत होते. सलमानही काही गाणे म्हणण्यास उत्सुक होता.
म्हणून मग त्याने नंतर ‘किक’ चित्रपटातील ‘हँगओव्हर’ हे गाणे म्हणण्याची तयारी दाखवली. तसेच त्याने नंतर ‘हिरो’ चित्रपटातील ‘मैं हूँ हिरो’ हे गाणे गायले.