VIDEO : ​‘तूतक तूतक तूतिया’चा टीझर प्रदर्शित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 12:26 IST2016-09-07T06:53:33+5:302016-09-07T12:26:54+5:30

सोनू सूदच्या होम प्रोडक्शनचा आगामी चित्रपट ‘तूतक तूतक तूतिया’च्या टीझरचे नुकतेच सोनूने ट्विटरद्वारे प्रमोशन केले आहे.

VIDEO: 'Tutu Tootak Tootiya' teaser displayed! | VIDEO : ​‘तूतक तूतक तूतिया’चा टीझर प्रदर्शित !

VIDEO : ​‘तूतक तूतक तूतिया’चा टीझर प्रदर्शित !

नू सूदच्या होम प्रोडक्शनचा आगामी चित्रपट ‘तूतक तूतक तूतिया’च्या टीझरचे नुकतेच सोनूने ट्विटरद्वारे प्रमोशन केले आहे. 
सोनूने प्रभुदेवाबरोबर एक फोटो शेअर के ला असून  आमच्या 'तूतक तूतक तूतिया' चित्रपटाची यात्रा सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. असेही म्हटले आहे. हा चित्रपट 7 आॅक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: VIDEO: 'Tutu Tootak Tootiya' teaser displayed!