सलमान-लुलियाचे फॅमिलीसोबत आऊटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 09:32 IST2016-04-23T04:02:59+5:302016-04-23T09:32:59+5:30

सलमान खान आणि लुलिया वंतुर हे लव्हबर्ड्स सध्या एकमेकांच्या प्रेमात आहेत हे काही वेगळे सांगण्याची आता गरज नाही. पण, ...

Salman-Lulia's outing with family! | सलमान-लुलियाचे फॅमिलीसोबत आऊटिंग!

सलमान-लुलियाचे फॅमिलीसोबत आऊटिंग!

मान खान आणि लुलिया वंतुर हे लव्हबर्ड्स सध्या एकमेकांच्या प्रेमात आहेत हे काही वेगळे सांगण्याची आता गरज नाही. पण, त्या दोघांना एकमेकांना भेटण्याची केवळ संधीच पाहिजे असते असे वाटते आहे.

ते अधूनमधून सोशल मीडियावर त्यांचे फोटोज शेअर करत असतात. नुकतेच काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बरं, यात काय झाले की, त्यांनी ते कुठे आहेत हे काहीच सांगितलेले नाही. त्या दोघांसोबत त्यांची फॅमिलीही आहे.

ते दोघेही हे व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहेत असेच दिसते आहे. पण, आम्हाला माहितीये की, ते कुठे गेले आहेत? वेल ते त्यांचे मित्रांसोबत दिल्ली येथे गेले आहेत. त्याच्यासोबत सोहेल आणि अरबाज खान हे देखील दिसत आहेत.

ते दोघे त्यांच्या आगामी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या चित्रपटासाठी शूटिंगसाठी तिथे आले आहेत. तसेच लुलिया तिच्या ‘द फार्म’ च्या सेकंड सीजनच्या शूटिंगसाठी आली आहे. त्यामुळे त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता येत आहे.

लुलियाने तिच्या मैत्रीणींसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने ‘लव्ह इज ब्लार्इंड’ असे कॅप्शन दिले आहे.

luliya
salman
lulia
salman
salman
lulia salman

Web Title: Salman-Lulia's outing with family!