मराठी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’चे म्युझिक लाँच सलमान खानच्या हस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:25 IST2017-02-23T11:43:40+5:302018-06-27T20:25:01+5:30

अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजकर यांच्या आगामी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’च्या म्युझिक लाँचला बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानने हजेरी लावली होती.यावेळी रुबिक्स क्यूब’चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Salman Khan is the music launch of Marathi film 'Rubik Kube' | मराठी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’चे म्युझिक लाँच सलमान खानच्या हस्ते

मराठी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’चे म्युझिक लाँच सलमान खानच्या हस्ते

िनेता-दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजकर यांच्या आगामी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’च्या म्युझिक लाँचला बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानने हजेरी लावली होती.यावेळी रुबिक्स क्यूब’चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
सलमानच्या हस्ते या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी सलमानच्या उपस्थितीमुळे म्युझिक लाँचला चार चाँद लावले होते.

Web Title: Salman Khan is the music launch of Marathi film 'Rubik Kube'