प्रियांकाचा ‘क्वांटिको’ फॉर्मल लूक !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 05:40 AM2016-07-30T05:40:19+5:302016-07-30T11:10:19+5:30

 अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनसाठी न्यूयॉर्कमध्ये शूटींग करत आहे. टीव्ही सीरिजमधील तिचे काही फॉर्मल अवतारातील ...

Priyanka's 'Quantico' Formal Look! | प्रियांकाचा ‘क्वांटिको’ फॉर्मल लूक !

प्रियांकाचा ‘क्वांटिको’ फॉर्मल लूक !

googlenewsNext
 
भिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनसाठी न्यूयॉर्कमध्ये शूटींग करत आहे. टीव्ही सीरिजमधील तिचे काही फॉर्मल अवतारातील फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात ती बीज पँट्स, ब्लॅक टॉप आणि बीज ब्लेझर या फॉर्मल अवतारात दिसत आहे.

तिच्याकडे पाहिल्यास अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि स्वत:ची वेगळी ओळख सिद्ध करू इच्छिणारी प्रियांका आपल्या समोर येते. या फोटोला तिने कॅप्शन दिले की,‘समटाईम्स अ हेअरफ्लिप इज जस्ट नीडेड! हेअर स्वॅग.’ वेल, पीसी तू कोणत्याही  ड्रेसप्रकारांत एवढी हॉट कशी काय दिसू शकतेस गं? 

 

Web Title: Priyanka's 'Quantico' Formal Look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.