कंगना करते क्वीन चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2016 18:41 IST2016-10-10T12:55:16+5:302016-10-10T18:41:35+5:30

क्वीन या चित्रपटाच्या माध्यमातून कंगना रणौतने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या चित्रपटासाठी कंगनाला विविध पुरस्कारदेखील प्राप्त झाले होते. ...

Preparation for the sequel of Kangana Kiin film | कंगना करते क्वीन चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी

कंगना करते क्वीन चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी

वीन या चित्रपटाच्या माध्यमातून कंगना रणौतने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या चित्रपटासाठी कंगनाला विविध पुरस्कारदेखील प्राप्त झाले होते. तसेच या चित्रपटाने शंभर कोटींचा टप्पादेखील गाठला होता. आता, या चित्रपटाचा सिक्वेल येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.  दिग्दर्शक विकास बहल आणि फॅन्टम फिल्म्स  क्वीन या चित्रपटाच्या  पुढच्या भागासाठी काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Preparation for the sequel of Kangana Kiin film