Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दिव्या भारतीच्या निधनाच्या ३१ वर्षांनंतरही कोणतीच अभिनेत्री तोडू शकली नाही तिचा हा रेकॉर्ड - Marathi News | Even after 31 years of Divya Bharti's death, no actress could break this record | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दिव्या भारतीच्या निधनाच्या ३१ वर्षांनंतरही कोणतीच अभिनेत्री तोडू शकली नाही तिचा हा रेकॉर्ड

Divya Bharti : दिव्या भारतीच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी तिची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. ...

स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..." - Marathi News | Salman Khan help to save Smita Patil's son's career, Pratiek Babbar said- "He took me in Sikandar Movie..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."

Pratiek Babbar : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. 'बाहुबली' सिनेमातील कटप्पा म्हणजेच सत्यराज आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेता प्रतिक बब्बरही ' ...

किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका - Marathi News | Kiran Rao followed in Aamir Khan's footsteps, 'Laapataa Ladies' will now hit the country. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका

Kiran Rao's Laapataa Ladies Movie : दिग्दर्शिका किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट मार्चमध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. थिएटरनंतर, चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता अखेर हा चित्रपट इतर देशांमध्येही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...

हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन - Marathi News | singer himesh reshmiya father vipin reshmiya passed away at the age of 87 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिमेश रेशमियाचे वडील आणि लोकप्रिय संगीतकार विपिन रेशमिया यांचं निधन झालं आहे. ...

'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos - Marathi News | Mrunal Thakur serves festive ready look in beige saree truly deserves attention Maharashtra Dhule hometown | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos

Mrunal Thakur Royal Saree Look: मूळची मराठमोळी असलेल्या मृणालने आपल्या सौंदर्याची साऱ्यांनाच भुरळ घातली आहे ...

मौनी रॉयचं पुन्हा एक बोल्ड फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोझ! - Marathi News | mouni roy drops latest photos in black dress | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मौनी रॉयचं पुन्हा एक बोल्ड फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोझ!

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, शिखर पहारियानं प्रणिती शिंदेंसोबतचा फोटो केला शेअर - Marathi News | Janhavi Kapoor Bf Shikhar Pahariya Maharashtra Ex Cm Sushilkumar Shide Grandson Praniti Shinde On Ganpati Visarjan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, शिखर पहारियानं प्रणिती शिंदेंसोबतचा फोटो केला शेअर

नुकतंच शिखर सोलापूरात त्याच्या आजोळी पोहचल्याचं पाहायला मिळालं.  ...

एका चित्रपटामुळे पालटलं 'या' अभिनेत्रीचं नशीब; आता मानधन घेते कोटींंच्या घरात, आकडा वाचून येईल भोवळ - Marathi News | bollywood actress tripti dimri now taking 10 crore rupees fees for per movie says report | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एका चित्रपटामुळे पालटलं 'या' अभिनेत्रीचं नशीब; आता मानधन घेते कोटींंच्या घरात, आकडा वाचून येईल भोवळ

बॉलिवूडची ही अभिनेत्री दहा महिन्यांपूर्वी एका चित्रपटासाठी जवळपास ४० लाख रुपये इतकं मानधन घेत होती. पण, सध्या ती एका चित्रपटासाठी कोटींच्या घरात मानधन घेत असल्याचं सांगितंल जातंय.  ...

लेक घरी येताच झाला मोठा व्यवहार; दीपिका पादुकोणने खरेदी केली 'इतक्या' कोटींची मालमत्ता! - Marathi News | New mom Deepika Padukone buys apartment worth 17.73 crore right next to mother-in-law Anju Bhavnani's house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेक घरी येताच झाला मोठा व्यवहार; दीपिका पादुकोणने खरेदी केली 'इतक्या' कोटींची मालमत्ता!

चिमुकल्या पावलांनी दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. ...