Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'या' दिवशी येतोय 'सिंघम अगेन'चा ट्रेलर! 'भूल भूलैय्या ३' सोबत होणार का टक्कर? मोठी अपडेट समोर - Marathi News | Singham Again trailer date clash with Bhool Bhoolaiyya 3 big update coming | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' दिवशी येतोय 'सिंघम अगेन'चा ट्रेलर! 'भूल भूलैय्या ३' सोबत होणार का टक्कर? मोठी अपडेट समोर

रोहित शेट्टीचा बहुचर्चित 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरची डेट समोर आलीय. याशिवाय सिनेमाची 'भूल भूलैय्या ३' सोबत टक्कर होणार का? याविषयीची मोठी बातमी समोर आलीय ...

गुडन्यूज! 'या' तारखेला पुन्हा साजरा होणार 'सिनेमा लव्हर डे', कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयात - Marathi News | Cinema Lover's Day will be celebrated again on 20 september any movie in 99 rs price | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुडन्यूज! 'या' तारखेला पुन्हा साजरा होणार 'सिनेमा लव्हर डे', कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयात

सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला पुन्हा सिनेमा लव्हर डे साजरा होत असून कोणत्याही सिनेमाचं तिकिट ९९ रुपयात उपलब्ध आहे. ...

हृतिकबरोबरच्या घटस्फोटावर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने सोडलं मौन, म्हणतो- "मुंबईत लग्न टिकणं कठीण, पण..." - Marathi News | sussanne khan brother zayad khan talk about sister divorce with hrithik roshan after 10 years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिकबरोबरच्या घटस्फोटावर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने सोडलं मौन, म्हणतो- "मुंबईत लग्न टिकणं कठीण, पण..."

हृतिकबरोबरच्या घटस्फोटानंतर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने मौन सोडत याबाबत भाष्य केलं आहे.  ...

राजकुमार राव-श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ची ऐतिहासीक कामगिरी! 'असा' विक्रम करणारा पहिला हिंदी सिनेमा - Marathi News | Rajkumar Rao shraddha kapoor stree 2 movie is highest grossing hindi film beat shahrukh khan jawan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकुमार राव-श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ची ऐतिहासीक कामगिरी! 'असा' विक्रम करणारा पहिला हिंदी सिनेमा

राजकुमार रावच्या 'स्त्री २' सिनेमाने नवा इतिहास रचला. त्यामुळे सर्वच स्तरांकडून सिनेमाचं कौतुक होतंय (stree 2) ...

पापाराझींना पाहताच स्टार किडने लपवला चेहरा, नेटकऱ्यांनी केले ट्रोल - Marathi News | Saif Ali Khan and Amrita Singh's son Ibrahim Ali Khan trolled by netizens hiding his face while getting papped | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पापाराझींना पाहताच स्टार किडने लपवला चेहरा, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

इब्राहिम अली खानचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करण्याची एकही संधी पापाराझी सोडत नाहीत. ...

कंगना राणौतला तिचा मुंबईतील बंगला का विकावा लागला?, अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Why did Kangana Ranaut have to sell her bungalow in Mumbai?, the actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतला तिचा मुंबईतील बंगला का विकावा लागला?, अभिनेत्रीने केला खुलासा

Kangana Ranaut : कंगना राणौतने नुकताच तिचा मुंबईतील बंगला विकला आहे ज्यामध्ये तिचे ऑफिस होते. आता कंगनाने ऑफिस विकण्यामागचे कारण सांगितले आहे. ...

'तुंबाड'ची कमाई सुसाट! बॉक्स ऑफिसला पछाडलं; अवघ्या ५ दिवसात कमावले इतके कोटी - Marathi News | bollywood movie Tumbbad box office collection beat kareena kapoor the buckingham murder movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तुंबाड'ची कमाई सुसाट! बॉक्स ऑफिसला पछाडलं; अवघ्या ५ दिवसात कमावले इतके कोटी

'तुंबाड' सिनेमाने अवघ्या ५ दिवसात मोठी कमाई केेली असून हस्तरला पाहायला थिएटरमध्ये तुडुंब गर्दी दिसून येतेय (tumbbad) ...

अभिनेत्रीसोबत लिपलॉक किंसींग अन् ट्रोल झाली अॅक्ट्रेस; मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, कोण आहे ती? - Marathi News | bollywood actress shabana azmi controversial scene with nandita das in fire movie know about her journey in film industry  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्रीसोबत लिपलॉक किंसींग अन् ट्रोल झाली अॅक्ट्रेस; मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, कोण आहे ती?

अभिनेत्रीने चित्रपटात केलेल्या एका किसींग सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ...

गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमृता फडणवीस सरसावल्या; आयुषमान खुराणाही सहभागी - Marathi News | Ayushmann Khurana and Amruta Fadnavis at the versova beach cleanup after Ganesh Visarjan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमृता फडणवीस सरसावल्या; आयुषमान खुराणाही सहभागी

गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमृता फडणवीस सरसावल्या ...