या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले पण तिच्या करिअरला वेग आला नाही. यानंतर ती साऊथची यशस्वी अभिनेत्री बनली. मात्र, त्यानंतर तिने अभिनयाला कायमचा रामराम केला. ...
Yami Gautam : यामीने ४ जून २०२१ रोजी चित्रपट निर्माता आदित्य धर यांच्याशी लग्न केले. नुकतेच हे दाम्पत्य एका मुलाचे पालक झाले आहे. आई झाल्यानंतर काही महिन्यांनी यामीनेही कामावर परतण्याची घोषणा केली आहे. ...