Filmy Stories बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच करणने त्याच्या जुळ्या मुलांबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ...
श्रेयस तळपदेने अक्षय कुमारच्या मदतीने त्याच्या दैनंदिन दिनक्रमात मोठा बदल केलाय (shreyas talpade, akshay kumar) ...
'भूल भुलैय्या ३'च्या सेटवर कार्तिक आर्यनला विचित्र अनुभव आला होता. या सिनेमाचं शूटिंग एका जुन्या हवेलीत झालं आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकला या हवेलीत कोणीतरी असल्याचा भास झाला होता. ...
अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. ...
'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'ने दिवाळीच्या सुट्टीत चांगलीच कमाई केली आहे. जाणून घ्या कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली (bhool bhulaiyya 3, singham again) ...
बॉलिवूडचा किंग खान हा दिवसाला तब्बल १०० सिगारेट ओढायचा. ...
तापसी पन्नू ही स्पष्टवक्ते स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...
'सिंघम अगेन' हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ...
सलमान आता हैदराबादला पोहचला आहे. ...