Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

स्ट्रगलिंगच्या काळात शाहरुखच्या 'मन्नत'ला एकटक पाहात बसायचा, 'छावा' मधून मिळाली ओळख - Marathi News | Chhaava Actor Viineet Kumar Siingh Recalls Struggling Days Sitting Outside Shah Rukh Khan's Mannat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्ट्रगलिंगच्या काळात शाहरुखच्या 'मन्नत'ला एकटक पाहात बसायचा, 'छावा' मधून मिळाली ओळख

तब्बल २३ वर्षांच्या मेहनतीनंतर 'छावा' चित्रपटातून अभिनेत्याला प्रेक्षकाचं प्रेम, प्रसिद्धी आणि चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली आहे. ...

रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा - Marathi News | shahid kapoor s cameo as kabir singh in ranbir kapoor s animal sandeep reddy vanga thought about it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा

काय म्हणाले संदीप रेड्डी वांगा? ...

मराठमोळ्या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, 'सेक्रेड गेम्स'मध्ये दिले होते बोल्ड सीन - Marathi News | The Marathi actress crossed all limits of boldness, gave bold scenes in 'Sacred Games' | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळ्या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, 'सेक्रेड गेम्स'मध्ये दिले होते बोल्ड सीन

मराठमोळी ही अभिनेत्री सेक्रेड गेम्समधील बोल्ड सीनमुळे खूप चर्चेत आली होती. ...

सर्वांसमोर शाहरुखला 'शट अप' म्हणालेला नील नितिन मुकेश; १६ वर्षांनी खुलासा करत म्हणाला- "तुमच्या कुटुंबाकडे..." - Marathi News | Neil Nitin Mukesh talk about shahrukh khan insulting his family at award show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सर्वांसमोर शाहरुखला 'शट अप' म्हणालेला नील नितिन मुकेश; १६ वर्षांनी खुलासा करत म्हणाला- "तुमच्या कुटुंबाकडे..."

एका पुरस्कार सोहळ्यात नील नितिन मुकेश आणि किंग खान यांच्यात शाब्दिक चकमक घडलेली. अखेर नीलने अनेक वर्षांनी त्या घटनेचा खुलासा केलाय (neil nitin mukesh) ...

साउथचा हा सिनेमा पाहून १०-१२ वेळा रडला होता राहुल बोस, स्वतःच केला खुलासा - Marathi News | Rahul Bose cried 10-12 times after watching this South movie, he himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साउथचा हा सिनेमा पाहून १०-१२ वेळा रडला होता राहुल बोस, स्वतःच केला खुलासा

Rahul Bose : बॉलिवूड अभिनेता राहुल बोस बऱ्याचदा चर्चेत येत असतो. शेवटचा तो दिग्दर्शक राजकुमार पेरियासामीचा सिनेमा अमरनमध्ये मेजर मुकुंद वरदराज नामक कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. ...

Video: लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांचा डान्स; 'लगान'मधील गाण्यावर असे थिरकले की सर्व पाहतच राहिले - Marathi News | ashutosh govarikar dance on lagaan movie mitwa song at son konark govarikar wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांचा डान्स; 'लगान'मधील गाण्यावर असे थिरकले की सर्व पाहतच राहिले

आशुतोष गोवारीकर यांचा लेकाच्या लग्नसोहळ्यात खास डान्स. सर्वांनी दिली उत्स्फुर्त दाद (ashutosh govarikar) ...

'मुन्नाभाई MBBS'मधली चिंकी आठवतेय का? आता कशी दिसते बघा, ओळखताही येणार नाही - Marathi News | munnabhai mbbs fame chinki aka actress gracy singh in ashutosh gowarikar son wedding video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुन्नाभाई MBBS'मधली चिंकी आठवतेय का? आता कशी दिसते बघा, ओळखताही येणार नाही

इतक्या वर्षांपासून गायब असलेली ग्रेसी नुकतीच बॉलिवूडमधल्या एका विवाहसोहळ्यात दिसली. ...

Chhaava Movie : विकी कौशलने दाखवली पडद्यामागच्या योद्धाची झलक, 'छावा'साठी त्यांनीही घेतली मेहनत, अभिनेत्याने मानले आभार - Marathi News | Vicky Kaushal showed a glimpse of the warrior behind the scenes, he also worked hard for 'Chhaava', the actor thanked him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chhaava Movie : विकी कौशलने दाखवली पडद्यामागच्या योद्धाची झलक, 'छावा'साठी त्यांनीही घेतली मेहनत, अभिनेत्याने मानले आभार

Chaava Movie : गेल्या काही दिवसापासून अभिनेता विकी कौशल 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

विद्या बालनचा फेक AI व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री भडकली, म्हणाली- "माझा याच्याशी काहीही संबंध..." - Marathi News | vidya balan ai generated fake video goes viral actress said I have no involvement in its creation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विद्या बालनचा फेक AI व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री भडकली, म्हणाली- "माझा याच्याशी काहीही संबंध..."

अभिनेत्रीचा फेक AI व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत विद्या बालनने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना अलर्ट केलं आहे. ...