केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अधिक वयस्क सामग्री असणाºया चित्रपटांसाठी आता ए/सी ... ...
पहिला पाऊस, पहिली सर, पहिली ओढ भरभरुन आनंद देणारा असतो. मान्सूनचे आगमन होताच हे सारं काही आठवतं. अंगावरील सरीचा जोर मनातील भावना भिजवतात. अलगद आपल्या ओठावर आपली आवडती गाणी येतात. बॉलीवूड देखील या भावना जाणून घेण्यात मागे राहिले नाही. अशी कित्येक गाणी ...
जागतिक बालकामगार दिनानिमित्त मुंबईत बालकामगार प्रथेविरुद्ध जागरुकतेच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात अनिल कपूरने सहभाग घेतला. बालकामगार प्रथा चुकीची असल्याचे त्याने यावेळी सांगितले. मुलांसोबत अनिलने नृत्यही केले. ...