इफेड्रीन या इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटमध्ये बॉलिवुड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ड्रग्ज, अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस ... ...
. आज सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा होत आहे. अबरामनेही ‘फादर्स डे’ साजरा केला. केवळ साजराच नाही तर आपल्या पप्पासाठी त्याने क्यूट ग्रिटींगही तयार केले. या ग्रिटींगचा फोटो गौरी खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
प्रियंका लंडनमध्ये काय करतीय? अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून, तिने आपली आई मधु चोप्रा यांचा वाढदिवस साजरा केला. आपली आई आपली सर्वात चांगली मैत्रीण असल्याचे पीसीने म्हटले आहे. तिच्या लंडन दौºयाची छायाचित्रे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केल ...