सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या आगामी ‘फिल्लौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अतिशय मजेशीर असा फॉर्म्युला मिळाला आहे. फोटोशॉपच्या मदतीने ... ...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने म्हटले की, पत्नी ट्विंकल खन्ना हिच माझी ‘मस्त मस्त गर्ल’ असून, कायम तिच राहणार आहे. अक्षयच्या हस्ते गेल्या सोमवारी, ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ या गाण्याच्या रिमिक्सचे लॉन्चिंग करण्यात आले. ...
अभिनेत्री बिपाशा बासू हिने फॅशन शो दरम्यान अव्यावसायिकतेचा आरोप फेटाळला आहे. एका महिलेने चुकीचा आरोप केला असून, माध्यमांनीही तिला प्रसिद्धी दिली याचे मला खूपच वाईट वाटले, असेही बिपाशाने म्हटले आहे. ...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी तिने फोटो फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. फोटोकडे पाहिल्यावर असे वाटते की, सोनाक्षीचा ‘नूर’च बदलला आहे. तिने या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली आहे ...