राम गोपाल वर्मा यांनी जागतिक महिला दिनी केलेल्या tweetsवरून रान पेटले असताना, आता अभिनेत्री सनी लिओनी हिने या वादात उडी घेतली आहे. twitterवर एक व्हिडिओ संदेश जारी करून तिने राम गोपाल वर्मांना अगदी नेमक्या शब्दांत ‘सुनावले’ आहे. ...
मुंबई येथे ‘मुंबई इंटरनॅशनल मोटर शो’ च्या लाँचिंगवेळी टायगर श्रॉफ आला होता. निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स असा त्याचा लुक लक्षवेधी ठरला. याठिकाणी त्याने सर्व मोटरची पाहणी केली. तसेच याठिकाणी तो खुप खुश दिसला. ...