आलिया भट्ट हिच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे कारण तिचा दमदार अभिनय, तिच्यावरील वरदहस्त आणि तिचे गुड लुक्स. ती अलीकडेच मुंबईत एके ठिकाणी आली असता फोटोग्राफर्सनी तिच्या या क्यूट अदा कॅ मेऱ्यात कैद केल्या. ...
तुम्हाला विश्वास नाही बसणार की, बॉलिवूडचा एखादा सुपरस्टार ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं चीप हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’ असे काही म्हणणार. ...
शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट येतोय, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सांगण्यासारखी गोष्ट सध्या आहे ती म्हणजे, या चित्रपटाचा मिनी ट्रेलर रिलीज झाला आहे. ...
फादर्स डे च्या निमित्ताने आम्हीही खास आपल्यासाठी काही गाणी घेऊन आलो आहोत. होय, बाबांवरची काही खास गाणी. बॉलिवूडमध्ये आईवर अनेक गाणी आहेत. त्या तुलनेत बाबांवरची गाणी तशी फार कमी. पण जी आहेत, ती आजच्या दिवशी ऐकायलाच हवीत. ...
रणबीरने ‘लोमडी’ म्हटले आणि कॅटने ऐश्वर्या रायचे नाव घेतले. आता कॅटरिनाने ऐश्वर्याला ‘लोमडी’ का म्हटले, हे मात्र कळले नाही. खरे तर कॅटला ऐश्वर्याशी अशाप्रकारे शत्रूत्व ओढवून घ्यायला नको होते. ...