Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

झोपेची अ‍ॅक्टिंग करताना खरोखरच गाढ झोपी गेले महानायक अमिताभ बच्चन! - Marathi News | Actor Amitabh Bachchan fell asleep while acting sleepy! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झोपेची अ‍ॅक्टिंग करताना खरोखरच गाढ झोपी गेले महानायक अमिताभ बच्चन!

महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘०२ नॉट आउट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. नुकताच त्यांनी चित्रपटातील एक झोपण्याचा ... ...

श्रद्धा-सिद्धांतची ‘द ड्रामा कंपनी’ शोवर धम्माल-मस्ती - Marathi News | 'The Drama Company' Shovar Dhammal-Fun | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा-सिद्धांतची ‘द ड्रामा कंपनी’ शोवर धम्माल-मस्ती

‘हसीना पारकर’ या बायोपिक आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची टीम अलीकडेच प्रमोशनसाठी ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये आले होती. या शोवर सर्वांनी मिळून मस्त धम्माल केली. ...

गाढ झोपेत असलेल्या अबरामला घेऊन पप्पा शाहरूख खानने ठोकली धूम! - Marathi News | Pappa Shah Rukh Khan took a dhokali with Abhir, who is in deep sleep | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गाढ झोपेत असलेल्या अबरामला घेऊन पप्पा शाहरूख खानने ठोकली धूम!

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याकरिताच तो अबुधाबी ... ...

इंदर कुमारनंतर ‘या’ अभिनेत्याचाही हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | After 'Inder Kumar', the actor also suffered from heart attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंदर कुमारनंतर ‘या’ अभिनेत्याचाही हृदयविकाराने मृत्यू

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. आता कन्नड अभिनेता ध्रुव शर्मा याचादेखील ... ...

इंदर कुमारच्या श्रद्धांजली सभेकडेही सलमान खानने फिरविली पाठ; पत्नीचा आक्रोश बघून हळहळली मने! - Marathi News | Salman Khan recollected the tribute meeting of Inder Kumar; The wife's heartburned heartburn! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंदर कुमारच्या श्रद्धांजली सभेकडेही सलमान खानने फिरविली पाठ; पत्नीचा आक्रोश बघून हळहळली मने!

‘तुमको न भूल पाऐंगे’, ‘वॉण्टेड’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत काम करणारा अभिनेता इंदर कुमार याच्या मृत्यूची ... ...

‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा - Marathi News | Launch of trailer launch of 'Shubhamangal Suraksha' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

नुकताच मुंबईत आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम, आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर हे देखील उपस्थित होते. ...

अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्रींचा कूल अंदाज... - Marathi News | Wonderful actresses at the awards ceremony ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्रींचा कूल अंदाज...

‘जेम्सफिल्ड रिटेल ज्वेलर इंडिया अ‍ॅवॉर्ड्स सोहळा’ अलीकडेच मुंबईत पार पडला. या अ‍ॅवॉर्ड सोहळयाला अनेक कलाकारांची उपस्थिती होती. ...

अमिताभ बच्चन यांचा ‘राईटहॅण्ड’ समजल्या जाणाºया ‘या’ अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास तुुम्हाला नि:शब्द करेल! - Marathi News | Amitabh Bachchan's 'Written Hand', will be muted by the actor's struggling journey! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांचा ‘राईटहॅण्ड’ समजल्या जाणाºया ‘या’ अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास तुुम्हाला नि:शब्द करेल!

लहानपणीचा अमिताभ पडद्यावर साकारण्यासाठी निर्मात्यांची जसे मयूर राज वर्मा या नावाला पसंती होती, तशीच पसंती अमिताभ यांचा साइडकिक म्हणजेच ... ...

Shubh Mangal Savdhaan trailer: ​आयुष्यमान खुराणा आहे ‘या’ पुरूषांच्या आजाराने ग्रस्त!! - Marathi News | Shubh Mangal Savdhaan trailer: Life is Khurana 'This' is suffering from men's disease !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shubh Mangal Savdhaan trailer: ​आयुष्यमान खुराणा आहे ‘या’ पुरूषांच्या आजाराने ग्रस्त!!

आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. होय, आनंद एल राय यांच्या ‘शुभ मंगल ... ...