Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया - Marathi News | johny lever talk on paresh rawal exit from hera pheri 3 advice actor to solve the things | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..." - Marathi News | ajay devgn reacts to new mom actresses 8 hours shift condition says honest filmmakers do understand | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."

दीपिकाची स्पिरीट सिनेमातून हकालपट्टी, ८ तासांच्या शिफ्टची मागणी; अजय देवगण म्हणतो... ...

अभिनेता इमरान हाश्मी पडला आजारी, सर्व शूटिंग केल्या रद्द, वाचा काय झालं? - Marathi News | Emraan Hashmi Diagnosed With Dengue | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता इमरान हाश्मी पडला आजारी, सर्व शूटिंग केल्या रद्द, वाचा काय झालं?

शुटिंग सुरू असतानाच अभिनेता इमरान हाश्मी आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. ...

करिश्मा कपूरसोबतच्या कॅट फाइटबद्दल रवीना टंडन पहिल्यांदाच झाली व्यक्त, असं काय घडलेलं? जाणून घ्या  - Marathi News | bollywood actress raveena tandon speaks out for the first time about her cat fight with karishma kapoor know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करिश्मा कपूरसोबतच्या कॅट फाइटबद्दल रवीना टंडन पहिल्यांदाच झाली व्यक्त, असं काय घडलेलं? जाणून घ्या 

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या कॅट फाइटचे अनेक किस्से आहेत. ...

एक नंबर तुझी कंबर! मृणाल ठाकूरने स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर धरला ठेका - Marathi News | mrunal thakur dancing on viral marathi song shaky by sanju rathod in scotland | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एक नंबर तुझी कंबर! मृणाल ठाकूरने स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर धरला ठेका

सध्या सर्वांनाच या गाण्याची भुरळ पडली आहे. मृणालनेही परदेशात या गाण्यावर ठेका धरला ...

दिलजीत दोसांझने लंडनमध्ये प्यायली सर्वात महागडी कॉफी, किंमत जाणून धक्का बसेल - Marathi News | Diljit Dosanjh Taste Most Expensive Coffee In London See Funny Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिलजीत दोसांझने लंडनमध्ये प्यायली सर्वात महागडी कॉफी, किंमत जाणून धक्का बसेल

दिलजीत दोसांझ सध्या लंडन ट्रीपवर आहे, तिथून एक मजेदार व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. ...

नीसा देवगण कधी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? वडील अजय देवगणनं सोडलं मौन - Marathi News | When will Nyasa Devgan debut in Bollywood? Father Ajay Devgan breaks silence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नीसा देवगण कधी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? वडील अजय देवगणनं सोडलं मौन

Nyasa Devgan : अभिनेत्री काजोलचा सिनेमा 'माँ'चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगणने नीसा देवगणच्या पदार्पणाबद्दल खुलासा केला. ...

घटस्फोटाची कोर्टात अंतिम सुनावणी, आदल्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने केलेला खुलासा - Marathi News | malaika arora once revealed what happened before night of divorce in court with arbaaz khan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :घटस्फोटाची कोर्टात अंतिम सुनावणी, आदल्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने केलेला खुलासा

मलायकाने करीना कपूरच्या शोमध्ये सगळं सांगून टाकलं होतं. ...

कायदेशीर कारवाई होण्यापुर्वीचं सोनू सूदनं 'त्या' व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला... - Marathi News | Sonu Sood Addresses Helmetless Bike Ride Video Controversy After Police Steps In | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कायदेशीर कारवाई होण्यापुर्वीचं सोनू सूदनं 'त्या' व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

व्हायरल व्हिडीओवर आता अभिनेता सोनू सूदने स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.  ...