Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'नो एंट्री २'मधून दिलजीत दोसांझची एक्झिट, अनीस बझ्मींची समोर आली प्रतिक्रिया, म्हणाले - "ही एक..." - Marathi News | Diljit Dosanjh's exit from 'No Entry 2', Anees Bazmee's reaction revealed, said - ''This is a...'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'नो एंट्री २'मधून दिलजीत दोसांझची एक्झिट, अनीस बझ्मींची समोर आली प्रतिक्रिया, म्हणाले - "ही एक..."

No Entry 2 Movie : काही काळापूर्वी बोनी कपूर यांनी 'नो एंट्री' चित्रपटाचा सीक्वल म्हणजेच 'नो एंट्री २'ची घोषणा केली होती, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. ...

Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट - Marathi News | virat kohli shares special post for anushka sharma after winning ipl trophy anushka being bengaluru girl this is special | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट

Virat's post for Anushka: ई साला कप नाम दू! १८ वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर क्रिकेटचा किंग विराट कोहलीने आयपीएल ट्रॉफी नावावर केली. ...

जयदीप अहलावतची मेहनत फळाली आली, मुंबईत घेतला कोट्यवधीचा आलिशान फ्लॅट - Marathi News | Jaideep Ahlawat bought luxurious flat worth crores in mumbai hard work paid off | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जयदीप अहलावतची मेहनत फळाली आली, मुंबईत घेतला कोट्यवधीचा आलिशान फ्लॅट

कसं आहे जयदीपचं मुंबईतील 'ड्रीम होम'? ...

विक्रांत मेस्सीच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं'चं पहिलं पोस्टर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | bollywood actor vikrant massey and shanaya kapoor upcoming film aankhon ki gustakhiyan film frist poster out  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विक्रांत मेस्सीच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं'चं पहिलं पोस्टर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

विक्रांत मेस्सीच्या बहुचर्चित 'ऑंखो की गुस्ताखियॉं' चं पहिलं पोस्टर आऊट, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? ...

Metro in Dino Trailer Launch : चार जोडप्यांची प्रेमकहाणी अन् अरिजीतच्या आवाजाची जादू, कसा आहे 'मेट्रो इन दिनो'चा ट्रेलर? - Marathi News | metro in dino trailer released starring aditya roy kapoor sara ali khan and more directed by anurag basu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चार जोडप्यांची प्रेमकहाणी अन् अरिजीतच्या आवाजाची जादू, कसा आहे 'मेट्रो इन दिनो'चा ट्रेलर?

Metro in Dino Trailer Launch : २००७ साली आलेला 'लाईफ इन अ मेट्रो' खूप गाजला होता. आता 'मेट्रो इन दिनो' पुढचा भाग आहे. ...

आमिर खानच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा येणार सिक्वल? रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत - Marathi News | Aamir Khan hit film PK movie sequel Ranbir Kapoor will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा येणार सिक्वल? रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत

२०१४ साली आमिर खानच्या गाजलेल्या पीके सिनेमाचा पुढचा भाग येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर (aamir khan) ...

अनुष्का शर्माची ही गोष्ट विराट कोहलीसाठी ठरली लकी, आधी जिंकला क्वालिफायर १ आणि आता RCBने जिंकली ट्रॉफी - Marathi News | ipl 2025 final anushka sharma white shirt lucky for virat kohli rcb royal challengers bengaluru won | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्माची ही गोष्ट विराट कोहलीसाठी ठरली लकी, आधी जिंकला क्वालिफायर १ आणि आता RCBने जिंकली ट्रॉफी

Anushka Sharma Virat Kohli's Lucky Charm : अनुष्का विराटचे बहुतेक सामने पाहण्यासाठी आली होती. अनुष्का विराटची लकी चार्म आहे. तिची ही गोष्ट अंतिम सामन्यात विराटसाठी भाग्यवान ठरली आहे. ...

हा फक्त विजय नाही तर एक लव्हस्टोरी...; RCB ने ट्रॉफी जिंकताच सुनील शेट्टीने शेअर केला विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडिओ - Marathi News | ipl final 2025 sunil shetty praised virat kohli after rcb wins shared anushka sharma video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हा फक्त विजय नाही तर एक लव्हस्टोरी...; RCB ने ट्रॉफी जिंकताच सुनील शेट्टीने शेअर केला विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडिओ

आरसीबीने फायनल जिंकताच विराट कोहली भावुक झाला. या विजयानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्का शर्माला मिठी मारत आनंद साजरा केला. त्यांचा हा इमोशनल व्हिडिओ सुनील शेट्टीने शेअर केला आहे. ...

मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन - Marathi News | after rcb win against pbks ipl final 2025 preety zinta emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन

Preity Zinta Emotional Video: IPL च्या फायनल सामन्यात प्रीती झिंटाची टीम हरल्यावर अभिनेत्रीला चांगलंच दुःख झालेलं दिसलं. पण तरीही तिच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं. ...