Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बोल्ड लूकच नाहीतर सनीचे हे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ! - Marathi News | Bold Lookout, otherwise you will be able to enjoy this beautiful beauty of Sunny! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बोल्ड लूकच नाहीतर सनीचे हे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ!

ही बेबी डॉल आहे नखरेवाली...नेहमीच सनीच्या हॉट अदांच्या चर्चा असतात नेहमीच तिच्या याच सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच होतात फिदा...मात्र जेव्हा सनी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते त्यावेळी बोल्ड लूकच नाहीतर सनीचे हे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ! ...

टायगर श्रॉफच्या २आगामी चित्रपटाचे शूटिंग झाले बंद - Marathi News | Tiger Shroff's upcoming movie was shot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टायगर श्रॉफच्या २आगामी चित्रपटाचे शूटिंग झाले बंद

टायगर श्रॉफ नवीन पिढीचा सुपरस्टार आहे ह्यात काही शंकाच नाही. त्याच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यानंतर त्याचे ... ...

भारतीय संस्कृतीवरून डिवचणाºया विदेशी पत्रकाराची ऐश्वर्या रायने केली होती बोलती बंद, वाचा सविस्तर! - Marathi News | Aishwarya Rai, the foreign correspondent of divisive Indian culture, did not stop speaking, read detailed! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भारतीय संस्कृतीवरून डिवचणाºया विदेशी पत्रकाराची ऐश्वर्या रायने केली होती बोलती बंद, वाचा सविस्तर!

ऐश्वर्या रायला खोचक प्रश्न विचारणाºया या पत्रकाराला ऐश्वर्याने जशास तसे उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली होती. ...

‘स्लमडॉग मिलेनियर’मधील ‘या’ अभिनेत्रीला बारमध्ये करायचे होते काम, आईमुळे निवडले अभिनय क्षेत्र! - Marathi News | The actress in 'Slumdog Millionaire' was supposed to work in Bar, work area selected by mother! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘स्लमडॉग मिलेनियर’मधील ‘या’ अभिनेत्रीला बारमध्ये करायचे होते काम, आईमुळे निवडले अभिनय क्षेत्र!

स्लमडॉग मिलेनियरमुळे जगभरात प्रसिद्धी मिळालेल्या या अभिनेत्रीला बारमध्ये काम करण्याची इच्छा होती. परंतु आईच्या आग्रहामुळे तिने अभिनय क्षेत्र निवडले. ...

रणवीर सिंग, दीपिका पादुकोणच्या नात्यात आला कडवटपणा, पहा व्हिडीओ! - Marathi News | Ranveer Singh, Deepika Padukone's relationship with bitterness, see video! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंग, दीपिका पादुकोणच्या नात्यात आला कडवटपणा, पहा व्हिडीओ!

दीपिकाने एका जाहीर कार्यक्रमात केलेले वक्तव्य रणवीर सिंगवर निशाणा साधणारे असून, त्यांच्यातील नात्यात कडवटपणा तर आला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

​सलमान खानने या अभिनेत्याला दिला होता चोप - Marathi News | Chop was given to Salman Khan by the actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​सलमान खानने या अभिनेत्याला दिला होता चोप

सलमान खान आणि रणबीर कपूर या दोघांचेही कतरिना कैफसोबत अफेअर होते. कतरिना कैफ इंडस्ट्रीत आल्यानंतर सलमानने तिला खूप मदत ... ...

सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यात आली नवी गर्लफ्रेंड ? - Marathi News | Sushant Singh Rajput's new girlfriends come to life? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यात आली नवी गर्लफ्रेंड ?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा एका पार्टीतला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोमुळे सध्या सुशांत सिंग ... ...

एकत्र दिवाळी सेलिब्रेट करताना दिसले अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा - Marathi News | Together, Arjun Kapoor and Sonakshi Sinha appeared to celebrate Diwali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकत्र दिवाळी सेलिब्रेट करताना दिसले अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा

अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा चित्रपट तेवर एकत्र करत असताना त्यांच्या वाढत्या जवळीकतेचे किस्से आपल्या लक्षात असतीलच त्यांच्या प्रेमाचे ... ...

दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा पटकावला हा किताब - Marathi News | The book, Deepika Padukone, won for the second time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा पटकावला हा किताब

अभिनेत्री दीपिका पीदुकोण सध्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. दीपिकाने पुन्हा एकदा ‘सेक्सिएस्ट ... ...