‘फुकरे’ फेम भोली पंजाबन रिचा चढ्ढाने कंडोमच्या जाहिराती रात्री १० नंतर प्रसारित केल्या जाव्यात या निर्णयावर काहीशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटले की, लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याला चीनच्या पुढे जायचे की नाही?’ वाचा तिने काय म्हटले.. ...
विस्तारा फ्लाइटमध्ये आपल्यासोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी इंटरनेटवर आवाज उठविणाºया अभिनेत्री जायरा वसीम हिचे बॉलिवूडमध्ये जोरदार समर्थन केले जात आहे. ... ...
एका कॉलेजच्या फेस्टमध्ये सहभागी झालेल्या सुश्मिता सेनने विद्यार्थ्यांसोबत चांगलेच ठुमके लावले. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाºया अभिनेत्री कंगना राणौत हिने दंगल गर्ल जायरा वसीम हिच्यासोबत झालेल्या कथित छेडछाड प्रकरणावर नुकतीच आपली भूमिका मांडली. यावेळी तिने जायराची बाजू घेतली. सध्या कंगना तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रप ...