रेस ३ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. पाहा या प्रिमियरचे फोटो... ...
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने एक पोस्ट लिहिली असून, त्यामध्ये डिप्रेशनच्या दुष्परिणामाविषयी सांगितले आहे. सध्या दीपिकाची ही पोस्ट व्हायरल होत आहे. ...
सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘रेस-३’ हा चित्रपट या ईदला प्रदर्शित होत आहे. चित्रपटात सलमान खानची प्रमुख भूमिका असून, प्रेक्षकांना त्याची आतुरता लागली आहे. ...
आठवडाभरापूर्वी रातोरात प्रसिद्धीझोतात असलेल्या डान्सिंग अंकलची क्रेझ अजूनही लोकांमध्ये कायम आहे. बºयाचशा वर्षांपूर्वी एका लग्नात डान्स केल्यानंतर व्हायरल झालेल्या ... ...
सुपरस्टार सलमान खानची सख्खी भाची एलिजा अग्निहोत्री लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. एलिजाने सोशल मीडियावर स्वत:ला अॅक्टर-डायरेक्टर असे ... ...