अरबाजच्या सट्टा प्रकरणावर सलमान काय प्रतिक्रिया देणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. पण सलमानने यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अरबाजला समन्स मिळाल्यानंतर सलमानच्या मनाची अवस्था काय झाली होती याबाबत त्याने सांग ...
एखादा बिग बॅनरला चित्रपट इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आणि तिकडे आॅनलाईन लीक होतो. संबंधित चित्रपटाच्या मेकर्ससाठी ही धक्कादायक बाब असते. अलीकडे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासंदर्भातही हेच झाले. ...
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीवर एका मुलीने बलात्काराचा आरोप लावला असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचे लग्न येत्या सात जुलैला मदालसा शर्मा या अभिनेत्रीसोबत होणार होते. त्यामुळे आता त्याचे लग्न नियोजित वेळी ह ...
‘जज्बात’ हा टॉक शो सध्या गाजतोय. या शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत राजीव खंडेलवाल थट्टामस्करी करताना दिसतो. पण अलीकडे हीच थट्टामस्करी राजीवला चांगलीच महागात पडली. ...
चित्रपट बॉक्सआॅफिसवरचे एकापाठोपाठ एक असे अनेक विक्रम मोडीत काढत असताना संजू’ची टीम जाम खूश आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी ‘संजू’च्या अख्ख्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. ...
‘डिस्को डान्सर’ म्हणून बॉलिवूड प्रेमींमध्ये ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी व अभिनेत्री योगिता बाली आणि त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती या दोघा मायलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...