रणबीर कपूर सध्या जोरात आहे. एकीकडे ‘संजू’तील भूमिकेसाठी होत असलेले कौतुक आणि दुसरीकडे आलिया भट्टच्या रूपात मिळालेले नवे प्रेम, यामुळे रणबीर सुखावला आहे. पण आता रणबीरबद्दल एक वेगळीच बातमी समोर आलीय. ...
आज दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा पहिला सिनेमा धडक सिनेमागृहात धडकला आहे. श्रीदेवी या लेकीचा डेब्यू पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या. ...
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोडणारं एक नाव म्हणजे नसीरुद्दीन शाह. आपला स्पष्टवक्तेपणा आणि परखड व्यक्तिमत्वासाठी नसीर ओळखले जातात. समांतर चित्रपटांसाठी ओळखले जाणाऱ्या नसीर यांच्या भूमिका अगदी निवडक असतात. ...
अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडे ‘लस्ट स्टोरिज’ या वेबसीरिजमध्ये दिसली. या वेबसीरिजमधील कियाराच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली. याचे एक कारण म्हणजे, तिच्यावर चित्रीत यातील एक वादग्रस्त सीन. ...