Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

शकीला बायोपिकमधील रिचा चड्ढाचा आणखीन एक लूक आला समोर - Marathi News | Richa Chadha's another look in Shakeela Biopic has another look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शकीला बायोपिकमधील रिचा चड्ढाचा आणखीन एक लूक आला समोर

साऊथच्या अॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या बायोपिकमधील आणखीन एक लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

पुन्हा एकदा येणार ‘मोगली’! जॅकी श्रॉफ बनणार शेरखान, अनिल कपूर बनणार बघिरा!! - Marathi News | anil kapoor and madhuri dixit jackie shroff dub for hollywood film mowgli legend of the jungle to release on netflix | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पुन्हा एकदा येणार ‘मोगली’! जॅकी श्रॉफ बनणार शेरखान, अनिल कपूर बनणार बघिरा!!

भारतात वेगाने पाय पसरत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे. येत्या ७ डिसेंबरला ‘नेटफ्लिक्स’ हा चित्रपट रिलीज करतोय. ...

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अवीच्या 'मैं हुआ तेरा' गाण्याचे अनावरण - Marathi News | Amitabh Bachchan unveils Avi's 'Me Hoon Tera' song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अवीच्या 'मैं हुआ तेरा' गाण्याचे अनावरण

'मैं हुआ तेरा' या म्युझिक व्हिडीओचे अनावरण बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. ...

नेहा धुपियाने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो... यासोबतच सगळ्यांना सांगितले तिचे नाव - Marathi News | neha dhupia shares her baby's first picture & declare her name through Instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेहा धुपियाने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो... यासोबतच सगळ्यांना सांगितले तिचे नाव

१८ नोव्हेंबरला मुंबईत नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला आहे. ...

सुश्मिता नाही एकटी, या सेलिब्रिटींनीही निवडला स्वत:पेक्षा लहान वयाचा जोडीदार!! - Marathi News | list of 9 celebrity who going to marry with younger male from their age | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सुश्मिता नाही एकटी, या सेलिब्रिटींनीही निवडला स्वत:पेक्षा लहान वयाचा जोडीदार!!

 सगळे काही हॅपी हॅपी हवे...! रणबीर कपूरसोबतच्या लग्नावर पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट!!  - Marathi News | after the marriage of deepveer alia bhatt has also break silence about her marriage with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : सगळे काही हॅपी हॅपी हवे...! रणबीर कपूरसोबतच्या लग्नावर पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट!! 

दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न झालेय. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा. प्रियांका व निक लवकरच जोधपूर येथे लग्न करणार आहेत. बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे ...

SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना! - Marathi News | SEE PICS: deepika padukone ranveer singh bengaluru reception spotted at mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना!

येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. ...

सारा अली खानच्या डेटिंगच्या प्रश्नावर कार्तिक आर्यनने दिली ही प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ - Marathi News | Kartik Aryan's response to the question of Sara Ali Khan's dating, see video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खानच्या डेटिंगच्या प्रश्नावर कार्तिक आर्यनने दिली ही प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

बॉलीवूडमध्ये लिंक-अपच्या आणि अफेअरच्या चर्चा काही नवीन नाहीत. नुकतीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'कॉफी विद करण'मध्ये आली होती. ...

मीडियाचे कॅमेरे बघताच अर्जुन कपूरने लपवला चेहरा, पण का? - Marathi News | why has arjun kapoor turned into a masked man for a meeting at night | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मीडियाचे कॅमेरे बघताच अर्जुन कपूरने लपवला चेहरा, पण का?

बी-टाऊनमध्ये सध्या अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे कथित कपल लवकरचं लग्न बंधनात अडकू शकते, असेही मानले जात आहे. याच चर्चेदरम्यान अलीकडे अर्जुन कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय. ...