आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘ओरू अदार लव’ या डेब्यू चित्रपटातील ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या अदांवर लाखो लोक अ ...
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेकअपच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला. ...
जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांचा 'नोटबुक' सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून प्रनूतन ही अभिनेता मोहनीश बहलची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मोदीच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. ...
आयुष्यमान खुराणा सध्या जोरात आहेत. आयुष्यमानचे अलीकडे आलेले ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरलेत. पण आयुष्यमानचा एक आगामी चित्रपट ‘बाला’ मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ...
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे बरेच न्यू कमर अॅक्टर्स असा विचार करतात की, बॉडी आणि लुक्स अगोदरपासूनच तयार करून घेतले तर अॅक्टिंगमध्येही यश नक्कीच मिळेल, मात्र असे होत नाही. ...
‘मनमर्जियां’ या चित्रपटानंतर अनुराग कश्यपने पुन्हा एका नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे आणि त्याच्या या चित्रपटात पुन्हा एकदा तापसी पन्नूची वर्णी लागली आहे. ...