आशयघन विषय, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा, तरूणाईशी संबंधित अशा विषयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या दिग्दर्शकांकडून होताना दिसत आहे. या प्रयत्नाचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सेटर्स’ चित्रपट. ...
काही मुलांनी आणि मुलींनी हातात घेतलेले पोस्टर सोशल मीडियावरील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आले होते की, या निवडणुकीत स्वरा भास्कर बनू नका, तुमच्या बोटाचा योग्य वापर करून मतदान करा. ...
मर्दानी या चित्रपटात राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शोध घेणाऱ्या या शिवानीच्या प्रेक्षक प्रेमात पडले होते. ...