Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Warning! रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर आहे डेंजर... हॉरर, सेक्स सीनचा आहे भडिमार - Marathi News | Ragini MMS Returns 2 Promo: Divya Agarwal and Varun Sood leave little to our imagination in this horrex drama | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Warning! रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर आहे डेंजर... हॉरर, सेक्स सीनचा आहे भडिमार

सनी लियोनी आणि करिश्मा शर्मानंतर आता दिव्या अग्रवाल नवीन रागिणी बनली असून रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 मध्ये तिच्या नायकाच्या भूमिकेत वरुण सुद दिसणार आहे. ...

लग्नाच्या आधीच ही बॉलिवूडची अभिनेत्री बनली आई, सोशल मीडियावर फोटो टाकून सांगितली ही गुड न्यूज - Marathi News | Actress Bruna Abdullah is five months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाच्या आधीच ही बॉलिवूडची अभिनेत्री बनली आई, सोशल मीडियावर फोटो टाकून सांगितली ही गुड न्यूज

आय हेट लव स्टोरी फेम या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसून येत आहे ...

Mothers Day 2019 : अमिताभ बच्चन यांनी आईच्या आठवणीत गायलं इमोशनल गाणं, ऐकून तुम्हीही व्हाल भावूक - Marathi News | Mothers Day 2019: Amitabh Bachchan singing an emotional song in his mother's heart, you will be listening to emotion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Mothers Day 2019 : अमिताभ बच्चन यांनी आईच्या आठवणीत गायलं इमोशनल गाणं, ऐकून तुम्हीही व्हाल भावूक

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मदर्स डे साजरा करीत एक प्रेमळ आणि भावूक संदेश दिला आहे. ...

अभिनयाचे गुरू रोशन तनेजा यांचे निधन - Marathi News | Actor Guru Roshan Taneja passes away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनयाचे गुरू रोशन तनेजा यांचे निधन

बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना अभिनयाचे धडे देणारे गुरू रोशन तनेजा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ...

पुन्हा कंगनाने साधला ऋतिकवर निशाणा म्हणाली, काय रडकी गोष्ट सांगतोस - Marathi News | kangana ranaut responds to hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पुन्हा कंगनाने साधला ऋतिकवर निशाणा म्हणाली, काय रडकी गोष्ट सांगतोस

ऋतिक रोशनच्या सुपर 30 सिनेमाच्या रिलीजला मुहूर्त काही सापडत नाही आहे. 26 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र पुन्हा एकदा याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ...

सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Salman Khan Suggested Kiara Advani Change Her Name. Because of Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

कियाराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.  ...

हातावर मेहंदी लावून डान्स करताना दिसली अनन्या पांडे, व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Ananya pandey dancing on mehendi songs video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हातावर मेहंदी लावून डान्स करताना दिसली अनन्या पांडे, व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अनन्या पांडे सोशल मीडियावरची स्टार आहे. आज रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मधून अनन्या बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. ...

गुड न्यूज! लग्नाआधीच आता सलमान खानच्या घरीही हलणार पाळणा? - Marathi News | Salman khan will be a father before marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुड न्यूज! लग्नाआधीच आता सलमान खानच्या घरीही हलणार पाळणा?

शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर, एकता कपूर आणि सनी लिओनी हे बी-टाऊनमधले कलाकार सरोगसीच्या मदतीने आई-वडील झाले आहेत. ...

आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय  - Marathi News | Ranveer and deepika is most favourite pair in advertising world | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय 

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. लोकप्रियतेच्या चार्टवर रणवीर-दीपिका १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत. ...