Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | anushka-sharma-quit-bollywood-actress-because-virat-kohli-she-reply-first-time- | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सोबत अनुष्का शर्मा झिरोमध्ये पहायला मिळाली. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही आणि सध्या ती कोणत्याच चित्रपटाचे शूटिंगदेखील करत नाही आहे. ...

SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!! - Marathi News | SOTY 2: Aditya Seal gets trolled for comparing Student of the Year 2 to Avengers, netizens call him ‘foolish’ | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!!

कुणी ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’शी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ची तुलना केली तर काय होईल? लोक तुलना करणा-याला वेड्यात काढतील. अभिनेता आदित्य सील याला लोकांनी असेच वेड्यात काढले आहे. ...

‘त्या’ बातमीने भलतीच खवळली हुमा कुरेशी; एकदा वाचा तरी!! - Marathi News | Huma Qureshi blasts website for saying Sohail Khan and Seema ignored her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘त्या’ बातमीने भलतीच खवळली हुमा कुरेशी; एकदा वाचा तरी!!

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी दीर्घकाळापासून गायब आहे. पण लवकरच हुमाची ‘लीला’ ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे आणि याचदरम्यान हुमा अचानक चर्चेत आलीय. कारण काय तर तिच्याबद्दलची एक बातमी. ...

राजकुमार हिरानी मलेशिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे ज्युरी हेड - Marathi News | Rajkumar Hirani Named Malaysia International Film Festival Jury Head | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकुमार हिरानी मलेशिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे ज्युरी हेड

‘3 इडियट्स’ आणि ‘संजू’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची मलेशिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे ज्युरी हेड म्हणून निवड झाली आहे. ...

सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!! - Marathi News | suniel shetty said i have made mistakes in my career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!!

करिअर ऐन भरात असताना केलेल्या काही चुका सुनील शेट्टीला महागात पडल्या. आज इतक्या वर्षांनंतर खुद्द सुनीलनेही हे मान्य केले आहे. ...

SEE PICS : ही आहे धर्मेन्द्र यांची मोठी सून आणि सनी देओलची पत्नी पूजा देओल! - Marathi News | sunny deol secret marriage wife pooja deol with her two sons first picture | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS : ही आहे धर्मेन्द्र यांची मोठी सून आणि सनी देओलची पत्नी पूजा देओल!

सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण पत्नी पूजा देओल हिचा फोटो मात्र चुकूनही त्याच्या सोशल अकाऊंटवर दिसत नाही. ...

‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट - Marathi News | shahid kapoor film kabir singh hilarious memes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट

शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि  ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे.  ...

१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!! - Marathi News | preeti jhangiani bollywood forgotten actor know what she is doing now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!!

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे, ‘मोहब्बतें गर्ल’ प्रिती झंगियानी. इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें गर्ल’ इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण होईल. ...

यासाठी मागितली चंकी पांडेने त्याची मुलगी अनन्या पांडेची माफी - Marathi News | Chunky Pandey apologizes to daughter Ananya on the sets of COLORS’ Kitchen Champion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यासाठी मागितली चंकी पांडेने त्याची मुलगी अनन्या पांडेची माफी

किचन चॅम्पियन या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना चंकी पांडे आणि नीलम कोठारी या बॉलिवूडमधील कलाकारांना पाहायला मिळणार असून ते दोघे किचन चॅम्पियन्सची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ...