Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Pankaj Kapur Birthday Special: लग्नाच्या आधी सुप्रिया पाठक यांना पंकज कपूर यांनी आवर्जून सांगितली होती ही गोष्ट - Marathi News | Pankaj Kapur Birthday Special: Unknown facts about Pankaj Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pankaj Kapur Birthday Special: लग्नाच्या आधी सुप्रिया पाठक यांना पंकज कपूर यांनी आवर्जून सांगितली होती ही गोष्ट

पंकज नया मौसम या चित्रपटात काम करत होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुप्रिया पाठक आणि त्यांची ओळख झाली. ...

सासऱ्यांच्या निधनानंतर बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल - Marathi News | kajols mother tanuja has been admitted to lilavati hospital at mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सासऱ्यांच्या निधनानंतर बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल

देवगण कुटुंब सध्या दु:खात आहेत. सोमवारी अचानक अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले. या दु:खातून देवगण कुटुंब सावरायचे असताना मंगळवारी संध्याकाळी काजोल मुंबईच्या एका रूग्णालयाबाहेर दिसली. यादरम्यान ती प्रचंड चिंतेत होती. ...

आजोबांच्या निधनानंतर न्यासा देवगण या कारणामुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल - Marathi News | Ajay Devgn's daughter Nysa gets snapped post salon session; gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजोबांच्या निधनानंतर न्यासा देवगण या कारणामुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल

न्यासाला नुकतेच मुंबईत एका सलोनच्या बाहेर पाहाण्यात आले. यावरून एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ...

सलमान खानच्या ‘भारत’ला सेन्सॉरचा एकही ‘कट’ नाही! - Marathi News | salman khan starrer bharat gets a u/a certificate without any cuts from the censor board | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानच्या ‘भारत’ला सेन्सॉरचा एकही ‘कट’ नाही!

सध्या सलमान व कतरीना ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला पास केले आहे आणि आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. ...

OMG! दबंग सलमान खानला वाटते या गोष्टीची भीती, द कपिल शर्मा शोमध्ये त्यानेच दिली कबुली - Marathi News | Salman Khan phobia around lifts revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! दबंग सलमान खानला वाटते या गोष्टीची भीती, द कपिल शर्मा शोमध्ये त्यानेच दिली कबुली

भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...

अरे वाह...! कियारा आडवाणीला लागली लॉटरी, मिळाला मोठा सिनेमा - Marathi News | Oh wow ...! Kiara Advani got lottery, She got big movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरे वाह...! कियारा आडवाणीला लागली लॉटरी, मिळाला मोठा सिनेमा

अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत विक्रम बत्रा यांचा बायोपिक 'शेरशाह'चे चित्रीकरण करत आहे. ...

माधुरी दीक्षित शिट्टी वाजविण्याऐवजी थिरकणार 'झिंगाट'वर, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Madhuri Dixit dancing on Zingat Instead of whistle | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरी दीक्षित शिट्टी वाजविण्याऐवजी थिरकणार 'झिंगाट'वर, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ...

बारावीत अपयश मिळाल्यास घाबरून जाऊ नका... हे कलाकार देखील झाले होते नापास - Marathi News | bollywood and marathi celebrities who got fail in academic education | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बारावीत अपयश मिळाल्यास घाबरून जाऊ नका... हे कलाकार देखील झाले होते नापास

बॉलिवूड आणि मराठीमधील अनेक कलाकारांना शिक्षण घेताना अपयशाची चव चाखायला लागली होती. ...

या शाळांमध्ये शिकतात बॉलिवूड सेलेब्सची मुलं, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ - Marathi News | here-are-bollywood-celebrity-kids-studied-at-these-schools? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या शाळांमध्ये शिकतात बॉलिवूड सेलेब्सची मुलं, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ

बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी मुंबईतून शिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ...