मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं. ...
भारत-पाक लढतीदरम्यान सैफ अली खान आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड सेलिब्रिटी टीम इंडियाला चिअरअप करताना दिसले. पण यावेळी सैफसोबतची ती सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला. ...
भारतात क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ ची सध्या धामधूम सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पराजय करुन नुकतेच भारताने पाकिस्तानालाही धूळ चाखवली. विशेष म्हणजे आतापर्यंत भारतीय क्रिकेट टीमने जेवढेही सामने खेळले आहेत त्या सर्वांमध्ये पाकवर मात केली आहे. क्रिकेटचे ग्राऊंडच नव ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिदने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. मग काय, धम्माल मस्तीसोबतच, त्याने अनेक खुलासे केले. ...
दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ते दीर्घकाळापासून हृदयरोगाने ग्रस्त आहेत. मणिरत्नम यांच्या कुटुंबीयांनी अद्याप मीडियाला कुठलेही अपडेट दिलेले नाही. ...
'इश्कजादे' सिनेमातून अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर त्याचे या सिनेमातील काम प्रेक्षकांना भावले. कमी कालावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ...