अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुस-यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराचे एक नवे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. ...
देव डी, साहेब बीवी और गँगस्टर अशा चित्रपटांतून चाहत्यांचा मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री माही गिल हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला होता. मी अद्याप लग्न केलेले नाही. पण मला अडीच वर्षांची मुलगी आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे, असे तिने सांगितले होते. ...
सलमान खानचा ‘भारत’ नाकारल्यानंतर प्रियंकाला घ्यायला फारसे कुणीच उत्सुक नाही. संजय लीला भन्साळींकडून तिला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिथेही सलमानने आपला ‘व्हेटो’ वापरला. ...
आता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी क्रिकेटर कपिल देव न्यूयॉर्क येथे गेले आहेत. नीतू कपूर यांनी त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
कबीर सिंग चित्रपटाने 245 कोटीहून अधिक गल्ला जमवल्यास उरीचा रेकॉर्ड मोडला जाईल. पण काहीही झाले तरी विकी कौशलचा एक रेकॉर्ड मोडणे शाहिदला शक्य नाहीये. ...