‘मोक्ष टू माया’ या चित्रपटात बिदिता बाग ही महत्त्वाच्या भूमिकेत असून मेघना मलिक इतर सहकलाकारांसोबत दिसणार आहे. चित्रपटात एहसान खान, राज प्रेमी, नीरज भारद्वाज, मुनि झा, श्वेता ठाकोर, मैत्रिक ठक्कर, मेघा भट्ट, करण राजानी, सिमा परी आणि राहुल सिन्हा हे ...
कैलाश खेर याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर त्याच्या पत्नीने देखील लहानपणी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान दोघांनी ही आपबीती शेअर केली. ...
आता हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. ते समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओत प्रियांका कुकिंग करताना दिसतेय तर निक तिची व्हिडीओ शुटिंग करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर, देसी गर्ल प्रियांकाने पतीसाठी कुकिंग शिकायला सुरूवात केली आहे. ...
अमिताभ बच्चन यांचे बरेच लोकप्रिय किस्से आहेत. त्यातील त्यांचा एक गाजलेला किस्सा म्हणजे ईराणी डान्सरमुळे अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर हात उचलला होता. ...
आता मात्र तिचे नाव बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आले आहे. त्यांचे ब्रेकअप का झाले? याचे कारण नुकतेच आम्हाला कळाले आहे. लग्नाच्या विषयावरून त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजतेय. ...
सनी देओलला ‘फतेह सिंग’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्याने निर्मात्यांना ५ कोटींचे मानधन सांगितले. सनी देओलचे मानधन डोईजड झालेल्या निर्मात्यांनी त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्याचेच ठरवले. ...
रणवीर असा एकमेव अभिनेता आहे ज्याने तिन्ही खानांना आव्हान दिले. आता हेच बघा ना, त्याने म्हणे बॉक्स ऑफिसला तीन चित्रपटांतूनच ७०० कोटींची कमाई करून दिली ज्यामुळे त्याने सलमान खानलाही मागे टाकले आहे. ...