जगभरातील सिनेप्रेमींना ‘सदमा’ देऊन गेलेली बॉलिवूडची ‘चांदनी’, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघात नसून खून होता, असा खळबळजनक दावा केरळचे डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंग यांनी केला आहे. ...
दरदिवशी कुण्या ना कुण्या सेलिब्रिटीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता. अनेकदा या फोटोतील सेलिब्रिटीला ओळखणेही कठीण जाते. सध्या असाच एक फाटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे, रणवीर सिंगचा. ...
सोनाक्षी सिन्हा सध्या पर्सनल लाईफपेक्षा प्रोफेशनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सोनाक्षीला एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचे होते. ...
दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. काही बातम्यांमध्ये तर श्रद्धा कपूर पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार असा दावाही केला जात आहे. ...
करिष्माला आपली बहीण बेबो (म्हणजे करीना कपूर-खान) हिच्या बालपणीच्या काही आठवणी सांगण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा करिष्माने करीनाबद्दल सांगितलेल्या खट्याळ आठवणींनी सर्वजण थक्क झाले. ...